"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ ६:
* असा मी, असामी- पु.ल.देशपांडे (शेकडो प्रयोग)
* आक्रंदन एका आत्म्याचे (हिंदी, मराठी, इंग्रजी) - वसंत पोतदार (किमान ८० प्रयोग)
* आनंदओवरी - मूळ लेखक दि.बा. मोकाशी, नाट्यरूपांतर दिग्दर्शक अतुल पेठे (अभिनय किशोर कदम)
* आर के लक्ष्मण्स् कॉमन मॅन -लेखक अनिल जोगळेकर-मराठी, गौतम जोगळेकर-इंग्रजी) (अभिनय विवेक केळकर)
* एका गाढवाची कहाणी - रंगनाथ कुळकर्णी (>८०० प्रयोग)
* कणेकरी - शिरीष कणेकर (>१५०प्रयोग)
Line ३२ ⟶ ३४:
==मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव==
 
* अनुराधा पिंगळीकर (मी जनी नामयाची)
* अशोक मुरूडकर (हास्यकथा-आनंदकथा)
* उज्ज्वला कुलकर्णी (हास्यरंजन)
* उमा चांदे (कथारंग)
* ऋचा घाणेकर (सादसंवाद, हलकंफुलकं)
 
* दत्ता आजगावकर (कथामैत्र)
* [[द.मा. मिरासदार]] (कथाकथन)
* दिलीप खन्ना (हास्यदरबार - फेब्रुवारी २०११पर्यंत २०००पेक्षा जास्त प्रयोग)
* दिलीप हल्याळ (हास्यवाटिका)
* निखिल रत्‍नपारखी (मसाज - एका माणसाची कैफियत, मूळ लेखक विजय तेंडुलकर)
* ॲड. पद्मा गोखले (प्रतिबिंब)
* पपा दळवी (पपा गोष्टी)
Line ५४ ⟶ ६०:
* मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
* मृदुला मोघे (हास्यषट्‌कार)
* रंगनाथ कुळकर्णी (एका गाढवाची कहाणी - >८०० प्रयोग), (साहेब-यशवंतराव चव्हाण)
* डॉ. रविराज अहिरराव (वास्तुशास्त्रविषयक एकपात्री प्रयोग)
* कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग)
* कै. लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालंय लंडनला)
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)
* विवेक केळकर (आर के लक्ष्मण्स् कॉमन मॅन)
* विश्वास पटवर्धन (स्वभावराशी)
* विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात -१३००प्रयोग)
Line ६४ ⟶ ७२:
* डॉ. श्रीकांत गोडबोले (ओबामाच्या देशात-भाग १ ते ४)
* सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय-२७५० प्रयोग)
* सायली गोडबोले-जोशी (जिजाऊ-९२हून अधिक प्रयोग), (पंचकन्या)
* डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)
* स्वाती सुरंगळीकर (प्रांजली - कवितावाचनाचा कार्यक्रम)