"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो {{पानकाढा}}
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: असभ्यता ?
ओळ १:
{{वर्ग}}
मराठीत अनेक कलावंतांनी एकपात्री नाट्यप्रयोग किंवा '''एकपात्री नाटकेनाटक''' किंवा मनोरंजनाचे एकपात्री गद्य कार्यक्रम रंगमंचावर सादर केलीकेले आहेत. त्यांतील काही गाजलेली नाटके किंवा प्रयोगकार्यक्रम पुढीलप्रमाणे ---
 
* अंतरीच्या नाना कळा - वि.र. गोडे (१५००हून अधिक प्रयोग)
ओळ १४:
* नमुनेदार माणसं-मुरलीधर राजूरकर (५०हून अधिक प्रयोग)
* प्रसंग लहान, विनोद महान- मधुकर टिल्लू (१०००हून अधिक प्रयोग)
* बटाट्याची चाळ - [[पु.ल.देशपांडे]] (शेकडो प्रयोग)
* मला वन मॅन शो करावा लागतो - पुरुषोत्तम बाळ (एकूण किमान ४ प्रयोग झाल्याची नोंद आहे)
* मी अत्रे बोलतोय- सदानंद जोशी (२७५० प्रयोग)
* मी जिजाऊ बोलतेय (डॉ. स्मिता देशमुख) (१३-११-११पर्यंत ८००हून अधिक प्रयोग)
* मुक्ताई - प्रचिती प्रशांत सुरू. (या एकपात्रीचे १९९ प्रयोग झाले आहेत).
* योद्धा संन्यासी - वसंत पोतदार (२५०० प्रयोग)
* योद्धा संन्यासी. आत्मविश्वासाचा आवेग (अव्यावसायिक नाटक) (दामोदर रामदासी)
* रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
* वऱ्हाड निघालंय लंडनला - लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग)
* वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
* व्हय, मी सावित्रीबाई - सुषमा देशपांडे (२०० प्रयोग)
* संगीत मानापमान - [[सुहासिनी मुळगांवकर]]
* संगीत सौभद्र - [[सुहासिनी मुळगांवकर]] (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
* सेर सिवराज (हिंदी) - वसंत पोतदार (७००हून अधिक प्रयोग)
* हसवण्याचा माझा धंदा/वटवट - [[पु.ल. देशपांडे]] (>५० प्रयोग)
 
==मराठीत एकपात्री गद्य कार्यक्रम करणारे कलावंत/लेखक, आणि त्यांच्या कार्यक्रमाचे नाव==
 
* अशोक मुरूडकर
* ऋचा घाणेकर (सादसंवाद)
* [[द.मा. मिरासदार]] (कथाकथन)
* दिलीप हल्याळ (हास्यवाटिका)
* कै. पुरुषोत्तम बाळ ( मला वन मॅन शो करावा लागतो)
* कै. [[पु. ल. देशपांडे]] (असा मी असामी, बटाट्याची चाळ, वटवट, हसवण्याचा माझा धंदा, कथाकथन वगैरे)
* प्रचिती प्रशांत सुरू (मुक्ताई - एकपात्री नाटक)
* प्रभाकर निलेगावकर (
* बण्डा जोशी (हास्यपंचमी, खळखळाट)
* वैद्य बालाजी तांबे (
* मकरंद टिल्लू (हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा)
* मंजिरी धामणकर (
* मंदार गायधनी (कोपरखळी)
* कै. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान-१०००हून अधिक प्रयोग)
* डॉ. मधुसूदन घाणेकर (मनोरंजक गद्य-पद्य-अभिनय कार्यक्रम-१६००० प्रयोग)
* मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
* मृदुला मोघे (
* रंगनाथ कुळकर्णी (एका गाढवाची कहाणी - >८०० प्रयोग)
* कै. राम नगरकर (रामनगरी-७०० प्रयोग))
* राहुल भालेराव (
* कै. लक्ष्मण देशपांडे (वऱ्हाड निघालंय लंडनला)
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)
* विश्वास पटवर्धन (स्वभावराशी)
* विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात -१३००प्रयोग)
* शरद उपाध्ये (भविष्यावर बोलू काही, राशीचक्र)
* [[शिरीष कणेकर]] (कणेकरी, माझी फिल्लमबाजी)
* डॉ. श्रीकांत गोडबोले (ओबामाच्या देशात-भाग १ ते ४)
* सदानंद चाफेकर (
* सदानंद जोशी (मी अत्रे बोलतोय-२७५० प्रयोग)
* डॉ. स्मिता देशमुख (मी जिजाऊ बोलतेय -८००हून अधिक प्रयोग)
* स्वाती सुरंगळीकर (
 
(अपूर्ण)