"मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==स्थापना== ==उद्देश== ==इतिहास== ==कारकीर्द== ==पुरस्कार== चेंबरचे अध्यक...
 
(चर्चा | योगदान)
ओळ ७:
==कारकीर्द==
 
==[[पुरस्कार]]==
चेंबरचे अध्यक्ष एस. के. जैन आणि महासंचालक अनंत सरदेशमुख यांनी बुधवारी चेंबरच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या विविध औद्योगिक [[पुरस्कार|पुरस्कारांची]] घोषणा केली. यंदा ९१ उद्योजकांनी या [[पुरस्कार|पुरस्कारासाठी]] प्रवेशिका सादर केल्या होत्या. मारिको लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हर्ष मारिवाला यांच्या हस्ते १९-१०-२०१२ रोजी हे [[पुरस्कार]] दिले गेले. दरवर्षी औद्योगिक नावीन्यपूर्ण काम किंवा संशोधनासाठी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स [[पुरस्कार]] देते. हे [[पुरस्कार]] ज्यांना मिळाले आशा काही व्यक्ती किंवा कंपन्या :
* मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या वतीने देण्यात येणारा २०१२ सालचा जी. एस. पारखे औद्योगिक [[पुरस्कार]] पुण्यातील ॲक्वा कन्सेप्टचे शिरीष पटवर्धन यांच्या "इव्हालॅक' या नावीन्यपूर्ण उत्पादनास जाहीर झाला आहे. ’इव्हॉलॉक' एस.आर.पी. फिल्मच्या वापराने, साठवलेल्या पाण्याच्या वेगाने होणारे बाष्पीभवन ३६ टक्के कमी करता येणे शक्‍य झाले आहे.
* नवे उत्पादन आणि त्याच्या रचनेसाठी देण्यात येणाऱ्या "हरी मालिनी जोशी [[पुरस्कार]]' सांगलीच्या कुपवाड औद्योगिक वसाहतीतील (बाश्को)बॅश्‍को इंजिनिअरिंगच्या शेखर कोरे यांना दिला गेला.
* चिन्मय देवधर या तरुण उद्योजकालाही त्याच्या ’ड्युएल फंक्‍शन ५ मिलिमीटर लॅप्रोस्कोपिक सर्जिकल इन्स्ट्रुमेन्टच्या' निर्मितीसाठी विशेष [[पुरस्कार|पुरस्काराने]] गौरविण्यात आले आहे.
* महिलांसाठी असलेल्या ’रमाबाई अनंत जोशीजोशी’ पुरस्कारा'साठी[[पुरस्कार]] पुण्याच्या मेलुक्‍स कंट्रोल गिअर्सच्या मानसी बिडकर यांना दिला गेला आहे. त्यांनी विजेची बचत करण्यास मदत करणाऱ्या एलईडी एनर्जी फिक्चर्स, एलईडी ड्रायव्हर्सची निर्मिती केली आहे. असाच एक [[पुरस्कार]] फ्ल्युएंट सर्व्हिसेसच्या मुग्धा चांदकर व अनुपमा टिळक यांना दिला गेला आहे.
* सामाजिक बांधिलकीच्या कामाबद्दल उद्योगांना देण्यात येणारा बी. जी. देशमुख सर्वोत्कृष्ट [[पुरस्कार]] टाटा मोटर्सला, तर अशाच प्रकारच्या नावीन्यपूर्ण कामासाठीचा [[पुरस्कार]] प्राज इंडस्ट्रीजला दिला गेला.
* सामाजिक बांधिलकीच्या कामासाठी लघु व मध्यम उद्योगांना देण्यात येणारा ’मराठा चेंबर व बी. जी. देशमुख [[पुरस्कार]]' एक्‍स्पोन्शिअल इंजिनिअरिंगला दिलामिळाला आहे.
* प्रदूषण कमी करण्यासाठीच्या प्रयत्नांकरिता देण्यात येणारा मराठा चेंबर आणि डॉ. आर. जे. राठी [[पुरस्कार]] रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नागोठणे येथील प्रकल्पाला, तर या क्षेत्रातील उत्तम कार्यासाठी उत्तेजनार्थ म्हणून रांजणगाव औद्योगिक क्षेत्रातील महाराष्ट्र एनव्हायरो पॉवरलाही [[पुरस्कार|पुरस्काराने]] गौरविण्यात आले.