"जागतिक मराठी परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==स्थापना== '''जागतिक मराठी परिषदे'''ची स्थापना १९८९ साली झाली. ==संस्...
(काही फरक नाही)

१४:०४, १९ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

स्थापना

जागतिक मराठी परिषदेची स्थापना १९८९ साली झाली.

संस्थापक

भा.कृ देसाई, मनोहर जोशी, माधव गडकर आणि शरद पवार.

उद्देश

जागतिक पातळीवर मराठी भाषकांना एकत्र आणावे, मराठी भाषा व संस्कृती यांची जपणूक करून ती वृद्धिंगत करावी, उद्योगात मराठी माणसाची प्रगती होण्यासाठी त्याला उद्युक्त करावे आणि या सर्व संदर्भात विचारांची देव-घेव व्हावी या उद्देशाने जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाली.

अधिवेशने

जागतिक मराठी अकादमी

जागतिक मराठीपरिषदेची एक शाखा म्हणून १९९४ साली जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. या नव्या संस्थेने २००४ सालापासून ‘शोध मराठी मनाचा’ या नावाची संमेलने घेण्यास सुरुवात केली.