"तुकाराम भाऊराव साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
ओळ ३२६:
* अण्णा भाऊ साठे (लोकवाङ्‌मय) - लेखक बाबुराव गुरव, प्रकाशक: लोकवाङ्‌मय गृह प्रा. लि.
* अण्णा भाऊ साठे यांचे पोवाडे व लावण्या : प्रकाशक : लोकवाङ्‌मय गृह
* पुणे विद्यापीठाची क्रांतिदूत नावाची स्मरणिका(श्रीमती विमल ढलपे), २४-२५ फेब्रुवारी २००७ या दिवशी भरलेल्या ८व्या [[राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन]]ा त प्रसिद्ध झाली होती. तिच्यातील ३१-३६ या पानांवर "क्रांतीचे गीत गाणारे लेखक : अण्णा भाऊ साठे" हा शोधनिबंध होता.
 
* तोच शोधनिबंध ’बोधिसत्त्व वंदना’ साप्ताहिकाच्या साहित्यरत्‍न विशेषांकात (संपादक : अरुण दशरथ दळवी) ऑगस्ट २००७मध्ये पुनर्मुद्रित झाला होता.
 
* हाच लेख पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने काढलेल्या ’लोकशाही अण्णा भाऊ साठे गौरवांकात’ ३१ जुलै २००७ रोजी प्रकाशित केला गेला. हा अंक अध्यासनाचे अध्यक्ष प्रा. रामनाथ चव्हाण यांनी संपादित केला होता.
* ’अण्णा भाऊ साठे यात्रा’ या नावाचा, अण्णा भाऊ साठे यांच्या रशियाच्या प्रवासावर आधारलेला लेख ’प्रजा साहित्त’ नावाच्या तेलुगू नियतकालिकात ऑगस्ट २०१०मध्ये प्रकाशित झाला होता. नियतकालिकाचे संपादक : डॉ.दिविकुमार.
* मे २०१० या महिन्यात कोल्हापूर श्रमिक प्रतिष्ठानने ’अण्णा भाऊ साठे साहित्य समीक्षा’ हा ग्रंथ प्रसिद्ध केला होता. त्‍या ग्रंथात ’अण्णाभाऊंची वगनाट्ये’ हा लेख पान १०४-१११ या पानांवर आला आहे. ग्रंथाचे संपादक : प्रा. रणधीर शिंदे.
* कपिल मीडिया प्रकाशनने ३० ऑगस्ट २०१०रोजी ’लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे गौरव अंक’ प्रकाशित केला होता. त्यात ’अण्णा भाऊंचा जाति‍अंताचा लढा’ हा लेख आला होता.
 
{{मराठी साहित्यिक}}