"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३९:
* भारतीय भटके आणि विमुक्त संशोधनसंस्थेचा राजर्षी छत्रपती शाहू कलागौरव पुरस्कार : डॉ. [[श्रीराम लागू]]
* बी.आर.खेडकर प्रतिष्ठानचा शिल्पगौरव पुरस्कार :
* समर्थ प्रतिष्ठानचा समर्थ गौरव प[उरस्कारपुरस्कार :
* मानव विकास सामाजिक ट्रस्टचा समाजसेवा गौरव पुरस्कार : पाठराखीण भगिनी साहाय्य समितीच्या संचालिका संगीता प्रभू
* गुजराथ सरकारचे संस्कृत गौरव पुरस्कार :
ओळ २८९:
* रोटरी क्लब ऑफ निगडी-पुणेचा रोटरी व्यावसायिक गुणवत्ता पुरस्कार : डॉ.अनिल अवचट
* ना.अ.पेंडसे पुरस्कृत नानासाहेब परुळेकर वार्ताहर पुरस्कार : ज्ञानेश चव्हाण(मुंबई सकाळ), लुमाकांत नलवडे(कोल्हापूर सकाळ), संतोष शाळिग्राम(पुणे सकाळ)
 
==सद्‌भावना पुरस्कार==
 
==समाजसेवा पुरस्कार==
 
* खानदेश वारकरी पुरस्कार(२००४) : व्यसनमुक्तीसाठी काम करणारे कृष्णाजी माऊली जायखेडकर
* उद्धव ठाकरे यांच्या हस्ते समाजबोधन पुरस्कार(२०१२) : कृष्णाजी माऊली जायखेडकर
* बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार(नागपूर)
* नवनिर्माण विकासमंडळाचा समाजभूषण पुरस्कार : रामकृष्ण(बापूजी) भारद्वाज
* भगवानबाबा प्रतिष्ठानचा वंजारी समाजभूषण पुरस्कार : डॉ. तात्याराव लहाने (नेत्रशल्यचिकित्सक)(२०१२)
* जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने एका सभेत नाशिक जिल्ह्यातील मराठा जातीच्या तमाम खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक व मालेगाव महापालिकेतील नगरसेवक यांना सरसकट समाजभूषण पुरस्कार(२५-८-२०१२) दिले.
* औरंगाबाद येथील मातंग समाज सद्भावना मित्रमंडळातर्फे देवरुखच्या युयुत्सु आर्ते यांना २०१२ सालचा राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती समाजभूषण पुरस्कार
* सातगाव पठार येथे प्रदान केलेले अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार : तमाशा कलावंत दत्ता नेटके व संध्या नेटके
* मृत्युंजय प्रतिष्ठानचा शिवाजीराव सावंत स्मृति समाजकार्य पुरस्कार (मृत्युंजय पुरस्कार) : उद्योजक सुरेश हुंदरे
* [[पु.भा.भावे पुरस्कार]] : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर यांना
 
==सरकारी पुरस्कार==
Line ३७९ ⟶ ३९४:
* अंजली घाटपांडे स्मृतिप्रीत्यर्थ स्नेहल प्रकाशनचा स्नेहांजली पुरस्कार : लेखक गिरीश प्रभुणे
* महाराष्ट्र सरकारचा ज्ञानोबा पुरस्कार : डॉ. यु.म.पठाण
* ’शब्दवेध’-संपादक रमेश इंगळे उन्‍नादकर- या नियतकालिकाला महाराष्ट्र फाउंडेशनचा सर्वोत्कृष्ट नियतकालिकाचा पुरस्कार
* ’निशाणी डावा अंगठा’ (लेखक-रमेश इंगळे उन्‍नादकर)- या कादंबरीला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार
* ’निशाणी डावा अंगठा’ (लेखक-रमेश इंगळे उन्‍नादकर)- या कादंबरीला मॅजेस्टिक प्रकाशनाचा विनोदी कादंबरीसाठीचा [[जयवंत दळवी]] पुरस्कार. (कादंबरी विनोदी नसल्याचे सांगून हा पुरस्कार लेखकाने परत केला.) पुढच्या वर्षी हाच पुरस्कार मॅजेस्टिक प्रकाशनाने सर्वोत्कृष्ट साहित्यासाठी दिला गेला.
 
 
 
==स्मृति पुरस्कार==
Line ४०६ ⟶ ४२७:
** शिवाजीभाई ढमढेरे सहकार महर्षी पुरस्कार : भगिनी निवेदिता बॅंकेच्या संस्थापिका शीला काळे यांना
** शिवाजीभाई ढमढेरे आदर्श उद्योजक पुरस्कार : पुणे अर्बन बॅंकेच्या खातेदार व सभासद मंगला अरविंद गुरव यांना
** शिवाजीभाई ढमढेरे खेलरत्‍न औरस्कारपुरस्कार : कबड्डीपटू शीतल मारणे यांना
* [[मॅजेस्टिक प्रकाशन]]चा [[जयवंत दळवी]] स्मृति पुरस्कार : मीना देशपांडे (२०११)
* बा.प्रे. झंवर स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२)
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले