"रुक्मिणीस्वयंवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३३:
 
'''रुक्मिणीस्वयंवरा'''ची मूळ कथा व्यासांनी रचलेल्या महाभारतात आहे. त्यांनी नंतर ती भागवतात आणून फुलवली. पद्मपुराणातही ती आली. आद्य पुराणिक शुकमुनींनी भागवताचे गायन करताना ती कथा जनमानसात नेली. आणि त्याच कथेवर [[नरेंद्र कवी|नरेंद्र कवीने]] '''रुक्मिणीस्वयंवर''' हे रसाळ काव्य रचले.
 
या आद्य मराठी महाकाव्यावर डॉ.[[वि.भि. कोलते]], डॉ.[[रा.चिं. ढेरे]], डॉ..द.भि. कुलकर्णी आदींना या काव्यावर समीक्षा ग्रंथ लिहिले आहेत. डॉ.सुहासिनी नेर्लेकर यांनी ’आद्य मराठी महाकाव्य’ हे पुस्तक लिहून या '''रुक्मिणीस्वयंवर''' या काव्याचे रसग्रहण केले आहे(पद्मगंधा प्रकाशन). आनंद साधले यांनी या काव्याचे गद्य मराठीत केलेले भाषांतर व्हीनस प्रकाशनाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले आहे.
 
==रुक्मिणीस्वयंवराची नृत्यनाटिका==