"पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन, पुणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्र सरकारतर्फे भरणारे पहिले '''व्यसनमुक्ती साहित्य संमेल...
(काही फरक नाही)

२०:५२, ४ ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्र सरकारतर्फे भरणारे पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन२ व ३ ऑक्टोबर २०१२ रोजी पुण्यात झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. अनिल अवचट होते. संमेलनाचे उद्‍घाटन महाराष्ट्राच्या तत्कालीन राज्यपालांनी केले. व्यसनमुक्ती क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ’महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार’ देण्यात आले. संस्थेसाठी पुरस्काराची रक्कम ३० हजार रुपये तर वैयक्तिक पुरस्काराची रु.१५हजार इतकी होती.

संमेलनाला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ. कल्याण गंगवाल, संमोहनतज्‍ज्ञ नवनाथ गायकवाड वगैरे उपस्थित होते.