"लक्ष्मण माने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
लक्ष्मण बापू माने(जन्मः [[इ.स. १९४९]]) हे भारतातील भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांच्या साठी झटणारे कार्यकर्ते, तसेच [[मराठी]] भाषेतील [[लेखक]] आहेत. त्यांच्या उपरा नावाच्या साहित्यकृतीमुळे 'उपराकार' लेखक लक्ष्मण माने असेर्ही ओळखले जातात. त्यांच्या ’उपरा’चे हिंदी रूपांतर ’पराया’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
'समाजातील उपेक्षित' या विषयावरील परिवर्तनवादी व पुरोगामी विचार व्यक्त करणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक. हे महाराष्ट्च्यामहाराष्ट्र राज्यसभेचेराज्याच्या विधानपरिषदेचे १९९० ते १९९६ या काळात नामदार आहेतहोते.
 
==जीवन==
लक्ष्मण माने यांचा जन्म कैकाडी या जातीत झाला. त्यांना शैलेंद्र आणि समता असे अनुक्रमे पुत्र आणि कन्या आहेत. लक्ष्मण माने इ.स. २००६च्या ऑक्टोबरमध्ये बुद्धधर्माचा स्वीकार करणार होते. त्यानिमित्ताने मराठी लेखक डॉ. यशवंत मनोहर यांनी लक्ष्मण मानेंना वेळोवेळी पत्रे लिहिली. ही वीस पत्रे ’धम्मपत्रे: लक्ष्मण माने यांना’ या पुस्तकात संग्रहित करून प्रकाशित करण्यात आली आहेत.
लक्ष्मण माने यांनी शेवटी १३ मे २००७ रोजी बुद्ध धर्म स्वीकारला.
 
==कारकीर्द==
==पुस्तके==
===लेख संग्रह===
* बंद दरवाजा
* पालावरचं जग
 
==मानसन्मान==
===आत्मकथन===
* संमेलनाध्यक्ष : अस्मितादर्श साहित्य संमेलन
* उपरा
* संमेलनाध्यक्ष : आंबेडकरवादी दलित साहित्य संमेलन
* संमेलनाध्यक्ष : दुसरे राज्यव्यापी समतावादी साहित्य संमेलन, कऱ्हाड, २०/२१ डिसेंबर २०१०
 
 
===पुस्तके===
* उध्वस्त
===* उपरा (आत्मकथन===)
* क्रांतिपथ (कवितासंग्रह)
* खेळ साडेतीन टक्क्यांचा (लेखसंग्रह)
* पालावरचं जग (लेखसंग्रह)
* प्रकाशपुत्र (नाटक)
* बंद दरवाजा (लेखसंग्रह)
* भटक्याचं भारुड (विधानपरिषदेतील कामाचा लेखाजोखा)
* विमुक्तायन (महाराष्ट्रातील विमुक्त जमाती: एक चिकित्सक अभ्यास)
 
 
==पुरस्कार==
Line १७ ⟶ ३०:
* [[साहित्य अकादमी पुरस्कार]]
* [[फोर्ड फाउंडेशन]]ची [[शिष्यवृती]]
 
 
 
{{विस्तार}}