"संजय सूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''संजय भाऊराव सूरकर''' (जन्मदिनांकजन्म: अज्ञात१९५९; मृत्यू : - २७ सप्टेंबर, इ.स. २०१२) हे मराठी चित्रपट दिग्दर्शक व पटकथाकार होते. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी मराठी दूरचित्रवाहिनी मालिका, तसेच हिंदी चित्रपटांचेही दिग्दर्शन केले. ’तू तिथं मी’च्या दिग्दर्शनासाठी संजय नूरकर यांना १९९८चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
 
 
ओळ ७:
 
==कारकीर्द==
कारकिर्दीच्या सुरूवातीलासुruवातीला ते [[गिरीश ओक]] यांच्या बरोबरीने मुंबईत आले. टीव्हीवरील मालिकांमध्ये संजय यांनो ' गावाकडच्या गोष्टी ' आणि तत्सम मालिकांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. कलाकार म्हणून त्याचवेळी ते ’सुयोग ' संस्थेच्या 'भ्रमाचा भोपळा' या व्यावसायिक नाटकातही काम करीत होते. 'वंश' हे नाटक त्यांनी व मंगेश कदमच्या यांनी मिळून राज्य नाट्य स्पर्धेसाठी, तर 'चाफा बोलेना' आणि 'प्रीतिसंगम' ही दोन नाटके व्यावसायिक रंगभूमीसाठी दिग्दर्शित केली. व्यावसायिक नाटके अपयशी ठरल्यानंतर संजय सूरकर चित्रपट आणि टीव्ही मालिकांकडे वळले. [[स्मिता तळवलकर]] यांच्या 'कळत नकळत' आणि 'सवत माझी लाडकी' या दोन चित्रपटांसाठी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केले. त्यांना चित्रपट दिग्दर्शनाची पहिली संधी स्मिता तळवलकरांनीच दिली.
 
==वैयक्तिक जीवन==
ओळ ६९:
|इ.स. २००९ || [[मास्तर एके मास्तर (चित्रपट)|मास्तर एके मास्तर]] || मराठी || दिग्दर्शन
|-
|इ.स. २०११ || [[स्टँडबाय (चित्रपट)|स्टँडबाय]] ||हिंदी || दिग्दर्शन
|-
|इ.स. २००८ || [[तांदळा]] ||मराठी || दिग्दर्शन
ओळ ९७:
== मृत्यू ==
सूरकरांच्या [[लाठी (चित्रपट)|लाठी]] या चित्रपटाचे चित्रीकरण [[पुणे|पुण्यात]] चालू असताना २७ सप्टेंबर, इ.स. २०१२ रोजी, चित्रपटातील दृश्यासंदर्भात अभिनेते सचिन खेडेकर यांच्याशी चर्चा सुरू असताना सूरकर यांना अस्वस्थ वाटू लागले आणि लगेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. <ref name = "लोकसत्ता निधनवृत्त">{{स्रोत बातमी | दुवा = http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=252414:2012-09-27-09-25-26&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104 | शीर्षक = दिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन | प्रकाशक = [[लोकसत्ता]] | दिनांक = २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात नेत असतानाच त्यांचे निधन झाले <ref name = "मटा निधनवृत्त">{{स्रोत बातमी | दुवा = http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16583456.cms | शीर्षक = संजय सूरकर यांचे निधन | प्रकाशक = [[महाराष्ट्र टाइम्स]] | दिनांक = २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ | ॲक्सेसदिनांक = २८ सप्टेंबर, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref> .
 
==पुरस्कार==
* महाराष्ट्र सरकारचा १९९०सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार : चौकट राजा(चित्रपट)
* महाराष्ट्र सरकारचा १९९५सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा प्रथम पुरस्कार : रावसाहेब(चित्रपट)
* महाराष्ट्र सरकारचा १९९१सालचा उत्कृष्ट चित्रपटासाठीचा द्वितीय पुरस्कार : आपली माणसं(चित्रपट)
* फिल्मफेअर पुरस्कार-१९९८ (उत्कृष्ट दिग्दर्शन) : तू तिथं मी(चित्रपट)
 
== संदर्भ व नोंदी ==