"स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची चर्चास...
(काही फरक नाही)

२३:०५, २९ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना तज्ज्ञांची चर्चासत्रे, परिसंवाद, मुलाखती, अनुभव कथन या माध्यमातून मार्गदर्शन मिळावे, यासाठी ग्लोबल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च ट्रस्टच्यावतीने १७ आणि १८ एप्रिल २०१०रोजी पहिले स्पर्धा परीक्षा साहित्य संमेलन पुण्यातील टिळक रोड न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आले होते.
मराठी साहित्यिक आणि आयएएस अधिकारी विश्वास पाटील संमेलनाध्यक्ष होते.

पहा :

मराठी साहित्य संमेलने