"भ्रष्टाचार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: अमराठी योगदान
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भ्रष्टाचार=भ्रष्ट+आचार. आचार म्हणजे आचरण. भ्रष्टाचार शब्दाचाहे मूलत:नाम आहे. यापासून भ्रष्टाचारी हे विशेषण बनते. या विशेषणाचा स्थूलमानाने अर्थ सत्पथभ्रष्ट किंवा नीतिभ्रष्ट असा होतोकरता येईल. त्यामुळे केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे तर नैतिक अपेक्षेचे पालन झाले नाही, अथवा इतर गैरव्यवहार-नियमांचे उल्लंघन झाले तरी भ्रष्टाचार झाला असे म्हणतात. महात्मा गांधीच्या काळातील गांधीवादी आणि समाजवादी हे नैतिक दृष्ट्या शुद्ध आणि पारदर्शी व्यवहारास साधनशुचिता असे म्हणत.