"सांगली जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ २६:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=सांगली}}
 
==भूगोल==
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेलापश्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडीलपश्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिमपश्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचाखोऱ्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
 
'''सांगली जिल्ह्यातील तालुके'''- [[शिराळा]], [[वाळवा]], [[तासगांव]], [[खानापूर (विटा)]], [[आटपाडी]], [[कवठेमहांकाळ]], [[मिरज]], [[पलुसपलूस]], [[जत]] व [[कडेगांव]]
'''सांगली जिल्हा''' महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र विभागात आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस [[सातारा जिल्हा]] व [[सोलापूर जिल्हा]], पूर्वेस [[विजापूर]] जिल्हा ([[कर्नाटक]]), दक्षिणेस [[कोल्हापूर जिल्हा]] व [[बेळगांव जिल्हा]] तर पश्चिमेस [[रत्नागिरी जिल्हा]] आहे.
 
सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ से. व कमाल ४२ से. या मध्येयामध्ये असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मी.मी आहे. जिल्ह्याचेजिल्ह्याची एकूण क्षेत्रफळ ८६०१.५ चौ.कि.मी आहे तर२००१सालची लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे. सांगली जिल्हा [[साखरपट्टा|साखरपट्ट्यात]] येत असल्यामुळे येथे अनेक [[साखर कारखाना|साखर-कारखाने]] आहेत. [[वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना]] हा [[आशिया]] खंडातील क्र.१ चा [[सहकारी साखर कारखाना]] आहे.
 
 
==निर्मिती==
सातारा जिल्हयाच्या दक्षिणेचे चार तालुके व कर्नाटक सीमेलगतचे दोन तालुके मिळून १-८-१९४९ साली सहा तालुक्यांचा दक्षिण सातारा जिल्हा निर्माण झाला होता. त्यामध्ये जत, औंध, कुरुदवाड, मिरज व सांगली संस्थानिकांच्या अधिपत्याखालील गावांचा समावेश होता. पुढे संयुक्त महाराष्टाच्या स्थापनेनंतर २१ नोव्हेंबर १९६० रोजी दक्षिण सातारा या जिल्हयाचे सांगली जिल्हा असे नामकरण केले. या जिल्हयात १९६५ साली कवठेमहांकाळ व आटपाडी हे नवे दोन तालुके निर्माण झाले. १९९९ साली तत्कालीन महाराष्ट्र सरकारने(युती सरकारने) पलूस तालुक्याची आणि नंतरच्या सरकारने २८ मार्च २००२ रोजी जिल्ह्यात कडेगाव नावाच्या १०व्या तालुक्याची निर्मिती केली. दहा तालुक्यांच्या सांगली जिल्हयाचे क्षेत्रफळ ८५७२ चौरस किमी आहे. जिल्हयात भिन्न भौगोलिक, आर्थिक व सामाजिक स्थिती आहे. जत आटपाडी कवठेमहांकाळ हे कायम दुष्काळी तालुके आहेत. पलुस, वाळवा, मिरज तालुक्यातील अनेक गावांना कायम पुराचा धोका असतो. शिराळा, कडेगाव, खानापुर हे डोंगरी तालुके आहेत. एका टोकाच्या शिराळा तालुक्यात जंगल आहे. तर जत तालुक्यात दुसरीकडे मैलोनमैल ओसाड जमीन आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील निम्या सांगलीचा व्यवहार कानडी भाषेत चालतो. जिल्ह्याची पूर्व पश्चिम लांबी २०५ किमी व उतर दक्षिण लांबी ९६ किमी आहे.
 
सांगली जिल्हा कृष्णा, वारणा नदी व उत्तरेस महादेवाच्या डोंगराखालील पठार व माणगंगा नदीच्या पात्रात वसला आहे. कृष्णा नदीची जिल्ह्यातली लांबी १०५ कि.मी आहे. जिल्ह्याचे तापमान किमान १४ से. व कमाल ४२ से. या मध्ये असते. जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान ४००-४५० मी.मी आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ८६०१.५ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या २८,२०,५७५ इतकी आहे. सांगली जिल्हा [[साखरपट्टा|साखरपट्ट्यात]] येत असल्यामुळे येथे अनेक [[साखर कारखाना|साखर-कारखाने]] आहेत. [[वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना]] हा [[आशिया]] खंडातील क्र.१ चा [[सहकारी साखर कारखाना]] आहे.
==विशेष==
'नाटक हे मराठी माणसाचे व्यवच्छेदक लक्षण होय. मराठी माणसाच्या जीवनात अढळ असे स्थान असलेल्या मराठी नाटकाचे उगमस्थान म्हणजे सांगली जिल्हा होय. येथेच [[विष्णुदास भावे]] यांनी पहिले मराठी नाटक [[सीतास्वयंवर]] सादर केले.
Line ४१ ⟶ ४८:
प्राचीन इतिहास असलेल्या सांगली जिल्ह्याने मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, यादव, बहामनी व मराठी आदी सत्तांचा उत्कर्ष व र्हास अनुभवला. पेशवाईच्या काळात सांगली हे स्वतंत्र संस्थान होते. या संस्थानांवर पटवर्धन घराण्याची सत्ता होती. मिरज हेदेखील संस्थान होते. स्वातंत्र्यपूर्व काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीत जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील बिळाशी येथे मोठा सत्याग्रह झाला होता.
 
कृष्णेचा रमणीय काठ लाभलेल्या सांगली या गावात सहा गल्ल्या किंवा भाग असल्याने याचे नाव सांगली पडले असे मानले जाते. तसेच कन्नड भाषेतील पूर्वीच्या सांगलकी या नावाचे पुढे सांगली असे रुपांतररूपांतर झाल्याचेही मानले जाते.
 
सांगली जिल्हा [[साखरपट्टा|साखरपट्ट्यात]] येत असल्यामुळे येथे अनेक [[साखर कारखाना|साखर-कारखाने]] आहेत. [[वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना]] हा [[आशिया]] खंडातील क्र.१ चा [[सहकारी साखर कारखाना]] आहे.
सुरुवातीला सातारा जिल्ह्याचा भाग असणारा सांगली जिल्हा दिनांक १ ऑगस्ट,१९४९पासून दक्षिण सातारा म्हणून ओळखला जाऊ लागला, तर २१ नोव्हेंबर, १९६० पासून स्वतंत्र सांगली जिल्हा अस्तित्वात आला.
 
== भूगोल ==
 
सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या दक्षिण व आग्नेय दिशेला आहे. जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ८,५७२ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेला व वायव्येला सातारा, उत्तर व ईशान्येला सोलापूर, पूर्वेला विजापूर (कर्नाटक), दक्षिणेला बेळगाव(कर्नाटक) ,नैऋत्येला कोल्हापूर व पश्र्चिमेला रत्नागिरी हे जिल्हे आहेत. पश्र्चिमेकडील शिराळा तालुका सह्याद्रीच्या मुख्य रांगेत येतो. जिल्ह्याचा पश्र्चिम भाग डोंगराळ आहे. कृष्णा खोर्याचा परिसर मात्र सपाट मैदानी स्वरूपाचा आहे.
 
 
'''सांगली जिल्ह्यातील तालुके'''- [[शिराळा]], [[वाळवा]], [[तासगांव]], [[खानापूर (विटा)]], [[आटपाडी]], [[कवठेमहांकाळ]], [[मिरज]], [[पलुस]], [[जत]] व [[कडेगांव]]
== दळणवळण ==
राष्ट्रीय महामार्ग क्र.४ हा पुणे व बंगळुरू या शहरांना जोडणारा महामार्ग जिल्ह्यातून जातो.
मिरज-पुणे व मिरज-कुर्डुवाडी-लातूर हे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात. मिरज हे जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे जंक्शन आहे.
 
* सांगलीचे महाराष्ट्रातील महत्वाच्यामहत्त्वाच्या शहरापासूनचेशहरांपासूनचे अंदाजे अंतर पुढिलप्रमाणेपुढीलप्रमाणे आहे.
{| class="wikitable"
|-
Line ८७ ⟶ ९१:
जिल्ह्याच्या पश्चिम भागात विशेषत: शिराळे तालुक्यात पिवळसर, तांबूस, तपकिरी जमीन; तसेच मिरज, तासगाव तालुक्यात करडी व कृष्णा, वारणा, येरळा या नद्यांच्या खोर्यांत काळी-कसदार जमीन आढळते.
 
सांगली जिल्हयात ज्वारी हे प्रमुख पीक असून येथे घेतली जाणारी मालदांडी ही ज्वारीची जात विशेष प्रचलित आहे. सांगलीची हळद व येथील हळद-बाजार पूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. ऊसाचे पीकदेखील जिल्ह्यात मोठया प्रमाणावर घेतले जाते. अलीकडील काळात सांगली जिल्हा द्राक्षोत्पादनासाठी प्रसिद्धीस आला असून त्यातल्यात्यातत्यांतल्यात्यांत (तासगाव व मिरज) तालुकातालुके द्राक्ष उत्पादनात जिल्ह्यात अग्रेसर आहेआहेत. द्राक्षापासून बेदाणे तयार करण्याचे उद्योग वाढत आहेत. याशिवाय कृष्णा नदीकाठच्या प्रदेशात-म्हणजे मिरज, तासगाव व वाळवे या तालुक्यांच्या कांही भागांत -तंबाखूचे उत्पादन मोठ्या प्रमाणावरप्रमाणा्त घेतले जाते.
 
'''जिल्ह्यातील प्रमुख पीकेपिके'''- बाजरी, ज्वारी, गहू, मका, तांदूळ, ऊस, भुईमूग, हळकुंड/हळद, सोयाबिन, द्राक्षे, डाळीम्ब, कापुस
 
== राजकीय संरचना ==