"जिल्हा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातून मराठी साहित्य संमेलने होत...
(काही फरक नाही)

२२:१०, २४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यातून मराठी साहित्य संमेलने होतात. त्यांतली काही ग्रामीण साहित्य संमेलन म्हणूनही ओळखली जातात. ही संमेलने घेणाऱ्या संस्थांचे कार्य त्या त्या जिल्ह्यातच असते.

अशा काही जिल्हा संमेलनांची ही माहिती


पहा

मराठी साहित्य संमेलने