"संजय पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

जाहिरातकार आणि मराठी नाटककार
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''संजय पवार''' हे चित्रकार, जाहिरातकार आणि मराठी नाटककार, स्तंभलेख...
(काही फरक नाही)

२३:२२, २२ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

संजय पवार हे चित्रकार, जाहिरातकार आणि मराठी नाटककार, स्तंभलेखक, संवाद लेखक आणि पटकथा लेखक आहेत. त्यांनी ’सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटासाठी दोन पुरस्कार मिळाले आहेत. ’मुक्ता’, ’सातच्या आत घरात’, ’डोंबिवली फास्ट’, आणि ’मी शिवाजीराजे बोलतोय’ या गाजलेल्या चित्रपटांचे संवादलेखन संजय पवार यांनी केले होते. त्यांनी लिहिलेल्या ’कोण म्हणतो टक्का दिला’, ’गाईच्या शापाने’ आणि ’१९७४ आणि एके ४७’ या एकांकिकांनी रंगभूमीवर वादळ उठवले होते.

संजय पवार यांना २०१२ सालचा दया पवार स्मृति पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पाच हजार रुपये रोख आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.