"सरदार किबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
वजीर-उद्‌-दौला [[रावबहादुर]] '''सरदार माधवराव विनायकराव किबे''' (जन्म: इंदूर, ४ एप्रिल १८७७, मृत्यू : ), एम.ए., एम.आर.ए.एस.,एफ़.आर.एस.ए. हे एक अर्थतज्ज्ञ आणि हिदुस्थानच्या प्राचीन इतिहासामध्ये संशोधन करणारे एक विद्वान होते. त्यांना ग्रंथवाचनाची आणि आपले विचार लिहून काढण्याची मनापासून आवड होती. माधव विनायक किबे एक चांगले मराठी साहित्यिक होते.
 
==शिक्षण==
ओळ ८:
==विवाह==
 
त्यांचा विवाह रत्नागिरी जिल्ह्यात भरभराटीला आलेल्या कोल्हापूरच्या सरदेसाईंच्या घरंदाज घराण्यातील [[कमलाबाई किबे|कमलाबाईशी]] झाला. त्या मराठी कवयित्री, गद्यलेखिका आणि उत्तम वक्त्या होत्या.
 
==मानसन्मान==
ओळ २७:
* १९३१मध्येच सरदार किबे यांनी सर लेस्ली विल्सन यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये भरलेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या बैठकीत भाषण केले होते.
* १९३३मध्ये इंग्लंडच्या संयुक्त संसदीय समितीपुढे सरदार किबे यांनी मुंबई इलाख्यातल्या जमीनदारांची कैफियत मांडली होती.
* देवास संस्थानात केलेल्या समाजकार्यासाठी, ब्रिटिशांनीब्रिटिश सरकारने, सरदार किबे यांना [[रावबहादुर]] या उपाधीने सन्मानित केले.
 
==दानशूरता==
 
सरदार किबे यांनी मुंबईतला हिंदी शिक्षण फंड, पुण्याचे भारत इतिहास संशोधक मंडळ इत्यादींना आणि देशातील आणि देशाबाहेरील अनेक सामाजिक आणि धार्मिक संस्थांना, त्यांच्या चांगल्या कामासाठी भरघोस देणग्या दिल्या आहेत.
 
==बांधकामे==
 
* उज्जैनला क्षिप्राला नदीला गंगाघाट नावाचा एक घाट आहे. घाटाशेजारीच सरदार किबे यांचा वाडा आहे. हा घाट बहुधा [[रावबहादुर]] माधवराव विनायकराव किबे यांच्या पूर्वजांनी बांधला असावा.
* पुणे जिल्ह्यातील [[रांजणगाव]] या शिरूर तालुक्यातील महागणपतीच्या देवळातील लाकडी सभामंडप सरदार किबे यांनी बांधून दिला आहे. हे सरदार किबेही कदाचित [[रावबहादुर]] किब्यांचे पूर्वज असावेत.
 
 
==लेखन==