"सप्तर्षी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''सप्तर्षी''' म्हणजे हे हिंदू पौराणिक कथा आणि वेद यांत उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. सप्तर्षींच्या नावांबाबत पुराणांत मतभेद आहेत. आकाशात सध्या जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे : <br />
* अंगिरस (Epsilon of Ursa Major) * अत्रि (Delta Ursae Majoris) * क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris) * पुलस्त्य (Gamma Ursae Majoris) <br />
* पुलह (Merak; Beta Ursae Mejoris) * मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris) * वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris). <br />
वसिष्ठ ताऱ्याजवळ अरुंधतीचा तारा (Alcor) असतो.
 
;मन्वंतरे आणि त्यांतील सप्तर्षी :
"https://mr.wikipedia.org/wiki/सप्तर्षी" पासून हुडकले