"कविता संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने गोव्याला हे, मर...
(काही फरक नाही)

२३:१०, १६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती

कुठलेही बाह्य साहाय्य न घेता, साधना साप्ताहिकाने गोव्याला हे, मराठी कविता या विषयावरील साहित्य संमेलन घेतले होते. अशाच प्रकारे साधनाने, पुण्याला कादंबरी संमेलन, कोल्हापूरला गोव्याला कथा संमेलन आणि नाशिकला नाटक संमेलन घेतले होती. या संमेलनांना नामवंत लेखक,अभ्यासक, समीक्षक आणि रसिक आवर्जून उपस्थित राहिले होते.


हेही पहा

मराठी साहित्य संमेलने