"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेंबर ६]], [[इ.स. १८७१|१८७१]] - [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, प्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
 
त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या [[जनार्दन बाळाजी मोडक]] या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच विनायक लक्ष्मण भावे यांनी १ जून १८९३ रोजी ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयाची]] स्थापना केली. १८९५मध्ये भावे बी.एस्‌सी. झाले.
 
इ.स. १८८७मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असलेल्या विनायकला त्यांच्या वकील असलेल्या वडिलांनी इतिहासाचे पुस्तक विकत आणून दिले नाही. इतिहासाच्या पुस्तकाला महाग झालेल्या या मुलाने वयाच्या बावीसाव्या वर्षी या ग्रंथालयाची निर्मिती केली. १८९५मध्ये भावे बी.एस्‌सी. झाले.
 
==लेखन==