"विनायक लक्ष्मण भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎बाह्य दुवे: embedding साचा:मराठी साहित्यिक using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
{{विस्तार}}
 
'''{{लेखनाव}}''' ([[नोव्हेबर ६]], [[इ.स. १८७१|१८७१]] - [[सप्टेंबर १२]], [[इ.स. १९२६|१९२६]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, साहित्यसंशोधकप्राचीन मराठी साहित्याचे संशोधक व इतिहासकार आणि संपादक होते.
 
त्यांचे बालपण, शालेय शिक्षण आणि वास्तव्य ठाणे येथे होते. शाळेत असताना त्यांच्या [[जनार्दन बाळाजी मोडक]] या शिक्षकांमुळे त्यांना प्राचीन मराठी काव्याची गोडी लागली. त्यांनी जुन्या कवितासंग्रहांचा संग्रह करायला सुरुवात केली आणि त्यांतूनच १ जून १८९३ रोजी ठाण्याच्या [[मराठी ग्रंथसंग्रहालय (ठाणे)|मराठी ग्रंथसंग्रहालयाची]] स्थापना केली. १८९५मध्ये भावे बी.एस्‌सी. झाले.
 
==लेखन==
इ.स. १८९८पासून वि.ल.भावे यांनी सार्वजनिकरीत्या लेखनास सुरुवात केली. त्यांचा पहिला वाङ्‌मयाच्या इतिहासासंबंधी ९८ पानी निबंध, ‘ग्रंथमाला’ या मासिकातून १८९८-१८९९ या कालावधीत प्रकाशित झाला. या निबंधात पेशवाई अखेरपर्यंतचा मराठी वाङ्‌मयाचा इतिहास त्रोटकपणे सांगितला आहे.
 
वि.ल.भावे यांनी १९०३ साली महाराष्ट्र कवि हे मासिक काढले. त्या मासिकातून भावे यांनी दासोपंत, सामराज, नागेश आदी कवींचे जुने ग्रंथ संशोधित स्वरूपात प्रसिद्ध केले. इ.स.१९०७साली महाराष्ट्र कवि बंद पडले, पण त्यानंतर महानुभावांच्या सांकेतिक लेखनाची(सकळ आणि सुंदरी या गुप्त लिप्यांची) किल्ली हस्तगत करून त्यांनी महानुभावांच्या पोथ्या बालबोध लिपीत प्रकाशित केल्या.
[[महाराष्ट्र सारस्वत|महाराष्ट्र सारस्वताच्या]] दुसऱ्या आवृत्तीत(इ.स.१९१९) वि.ल.भावे यांनी महानुभाव पंथ आणि त्यांचे वाङ्‌मय यांचा परिचय करून दिला. त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या प्रकाशनासाठी ‘मराठी दप्तर’ नावाची संस्था काढली. त्या संस्थेतर्फे त्यांनी १९१७ व १९२२ साली दोन ‘रुमाल’ प्रसिद्ध केले.
 
 
 
==प्रकाशित साहित्य==
 
* महाराष्ट्र सारस्वत
* दासोपंतांचे गीतार्णव (संशोधित आवृत्ती)
* नागेश कवीचे सीतास्वयंवर (संशोधित आवृत्ती)
* [[महाराष्ट्र सारस्वत]]
* श्रीमंत महाराज भोसले यांची बखर (पहिला रुमाल-१९१७)
* सरदार गोखले यांची कैफियत (दुसरा रुमाल-१९२२)
* सामराजाचे रुक्मिणीस्वयंवर (संशोधित आवृत्ती)
 
 
(अपूर्ण)
 
==बाह्य दुवे==