"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६८:
* शिवगर्जना प्रतिष्ठानतर्फे पारंपरिक चर्मवादन पुरस्कार : दिलीप गरुड (संबळ), दत्तात्रेय माझिरे (ताशा), अर्जुन केंचे (हलगी), केदार मोरे (ढोलकी), जयंत नगरकर (चौघडा), डॉ. राजेंद्र दुरकर (मृदंग).
* कार्टूनिस्ट्‌स राइट्‌स नेटवर्क इंटरनॅशनल चे ‘करेज इन एडिटोरियल कार्टूनिंग’ पुरस्कार : असीम त्रिवेदी (वय २५, कानपूर, भारत); अली फरजत (वय ६०, सीरिया)
* आयसीसीचा हॉल ऑफ फेम पुरस्कार : ब्रायन लारा
 
 
Line १४२ ⟶ १४३:
* दक्षिण आफ्रिका सरकारचा़ विज्ञानक्षेत्रातील कामगिरीसाठी ‘असाधारण युवती’ पुरस्कार : सरोजिनी नाडर
* [[एच.के. फिरोदिया]] पुरस्कार : शास्त्रज्ञ डॉ. टी.व्ही. रामकृष्णन, डॉ. के. विजयराघवन
* थॉमसन रॉयटर्स संस्थेचे इंडिया सायटेशन पुरस्कार (२०१२) :
** हैदराबाद विद्यापीठातले प्राध्यापक अनुनय सामंता (फिजिकल केमिस्ट्री, फोटोकेमिस्ट्री)
** इंडिया इनोव्हेशन सेंटर(डी‌एसएम इंडिया प्रा.लि)चे मुरली शास्त्री (नॅनोबायोटेक्नॉलॉजी)
** एसएनबो नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेसमधले प्रा.रबिन बॅनर्जी व टाटा मूलभूत संशोधन संस्थेतले प्रा.संदीप त्रिवेदी (सैद्धान्तिक भौतिकशास्त्र व विश्वरचना विज्ञान)
** जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्चचे प्रा.उमेश वाघमारे (उपयोजित भौतिकशास्त्र व मटेरियल सायन्स,काँप्युटेशनल मेथड्स)
** आय‌आय‌टी मद्रासमधले प्रा. सरितकुमार दास (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
** वेलायुथम मुरुगेशन (फिजिकल ऑरगॅनिक एनव्हायरॉनमेन्टल केमिस्ट्री)
** आयुका(इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी ॲन्ड ॲस्ट्रॉफिजिक्स) पुणे येथील धनू पद्मनाभम, वरुण साहनी, विनोदकुमार गर्ग
 
 
Line २२२ ⟶ २३१:
* कॅम्प एज्युकेशन सोसायटीचा गो.प्र.सोहोनी पुरस्कार : कैलास खिलारे
* कॅम्प एज्युकेशन सोसायटीचा हरिभाऊ कुलकर्णी पुरस्कार : राजेंद्र पाटील
* मराठी पत्रकार परिषदेचे २०११-२०१२चे पत्रकारितेसाठीचे पुरस्कार :
** [[आचार्य अत्रे पुरस्कार]] : अनंत दीक्षित
** [[सावित्रीबाई फुले]] पुरस्कार : प्राजक्ता धुळप
** [[ग.त्र्य़ं माडखोलकर]] पुरस्कार : प्रशांत कोरटकर
 
==सरकारी पुरस्कार==
Line २९२ ⟶ ३०५:
** कॉन्टिनेंटल प्रकाशनच्या ‘नायक एक पिढीचा’ या पुस्तकाला उत्तम अनुवादासाठी
* मध्य प्रदेशच्या गुंजन कला सदनचे, लोकसाहित्य अलंकारण पुरस्कार : हिंदी उर्दू लेखक काझी मुश्ताक
* स्नेहल प्रकाशनचा स्नेहांजली पुरस्कार : लेखक गिरीश प्रभुणे
*
 
 
Line ३२३ ⟶ ३३८:
* [[मॅजेस्टिक प्रकाशन]]चा [[जयवंत दळवी]] स्मृति पुरस्कार : मीना देशपांडे (२०११)
* दहिवळ गुरुजी स्मृति प्रतिष्ठानचा 'दहिवळ गुरुजी स्मृति साहित्य पुरस्कार' : मीना देशपांडे (२०११) ’हुतात्मा’ या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर]] आधारित कादंबरीसाठी.
* बा.प्रे. झंवर स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
* स्नेहल प्रकाशनचा अंजली घाटपांडे स्मृति पुरस्कार(स्नेहांजली पुरस्कार) : लेखक गिरीश प्रभुणे
 
==अन्य पुरस्कार==
 
Line ३७४ ⟶ ३९१:
* मुक्तांगण ग्रुपतर्फे आदर्श बचत गट संघटिका पुरस्कार : उषा वाघेरे
* धनंजय थोरात स्मृति प्रतिष्ठानचा आदर्श कार्यकर्ता पुरस्कार :
* पुष्पाई युवक कल्याण प्रतिष्ठानचे पुरस्कार :
* पर्वती नागरिककृती समितीतर्फे मॅन ऑफ द इयर पुरस्कार(२०१२) : पुणे विपश्यना केंद्राचे दत्ता कोहीनकर
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले