"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२८:
* महाराष्ट्र सरकारचा [[प्रभाकर पणशीकर जीवनगौरव]] पुरस्कार : [[मधुकर तोरडमल]], [[सुधा करमरकर]], [[भालचंद्र पेंढारकर]], [[आत्माराम भेंडे]](२०१२)
* अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा जीवनगौरव पुरस्कार : लेखिका डॉ. लीला दीक्षित
* बा.प्रे. झंवर स्मृतिप्रीत्यर्थ क्रीडा जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
 
 
Line १३७ ⟶ १३८:
* सारथी आय.टी. पुरस्कार
* दक्षिण आफ्रिका सरकारचा़ विज्ञानक्षेत्रातील कामगिरीसाठी ‘असाधारण युवती’ पुरस्कार : सरोजिनी नाडर
* [[एच.के. फिरोदिया]] पुरस्कार : शास्त्रज्ञ डॉ. टी.व्ही. रामकृष्णन, डॉ. के. विजयराघवन
 
 
Line १६४ ⟶ १६६:
* जिल्हा मराठा सेवा संघाच्या वतीने एका सभेत नाशिक जिल्ह्यातील मराठा जातीच्या तमाम खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नाशिक व मालेगाव महापालिकेतील नगरसेवक यांना सरसकट समाजभूषण पुरस्कार(२५-८-२०१२) दिले.
* औरंगाबाद येथील मातंग समाज सद्भावना मित्रमंडळातर्फे देवरुखच्या युयुत्सु आर्ते यांना २०१२ सालचा राज्यस्तरीय लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मृती समाजभूषण पुरस्कार
* सातगाव पठार येथे प्रदान केलेले अण्णा भाऊ साठे समाजभूषण पुरस्कार : तमाशा कलावंत दत्ता नेटके व संध्या नेटके
 
==महोत्सवी पुरस्कार==
Line १७५ ⟶ १७८:
* पुण्यातील कोकणवासीय महासंघातर्फे देण्यात येणारे कोकण रत्‍न पुरस्कार : अरुण शेठ(उद्योजक), आश्लेषा बोडस(क्रीडा), कॅ. काशीराम चव्हाण(सैनिक), चंद्रकांत चिवेलकर(पत्रकार), जयंत देवरे(कला), विठ्ठल चव्हाण(पोलीस), डॉ.सतीश देसाई(वैद्यकक्षेत्र), सुरेखा मोरे(शिक्षण)
* वाल्मीकी समाज संस्थेचा समाजर‍त्‍न पुरस्कार : रामकिशोर बडगुजर
* राजीव गांधी प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड) यांचे क्रीडारत्‍न पुरस्कार : श्रेयस धनेवार, अखिल पिल्ले(रोलबॉल),रामदास कुदळे(व्यायाम प्रशिक्षक), संजू मेनन(हॉकी प्रशिक्षक), बाळा कांबळे(अपंग खेळाडू), प्रमोद कांबळे(मुष्टियुद्ध प्रशिक्षक)
* राजीव गांधी प्रतिष्ठान (पिंपरी-चिंचवड) यांचा विशेष पुरस्कार : लिम्का बुक रेकॉर्ड खेळाडू प्रणव सुपनेकर
* नामदेव शिंपी समाजाचा समाजरत्‍न पुरस्कार : कवि रामदास फुटाणे
 
==विद्वत्ता पुरस्कार==
Line २०९ ⟶ २१५:
* इंडियन इकॉनॉमिकल डेव्हलपमेन्ट ॲन्ड रिसर्च संस्थेचा, इंडियन अचिव्हर्स ॲवॉर्ड फॉर इंडस्ट्रियल एक्सलन्स (२०१२): निशिकांत दीक्षित यांना.
* फ्रेन्ड्‌स इंटरनॅशनल चा २०१२्चे पुरस्कार :
* महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन(मुंबई)चा बँकेचे उत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मिळणारा बापूराव देशमुख पुरस्कार : लाला बँकेचे किरण कर्नाड
 
==सरकारी पुरस्कार==
 
Line २५५ ⟶ २६३:
* अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा बालवाङ्‌मय पुरस्कार : शुभदा दीक्षित, जयश्री बापट,मोहन जोशी, आदिनाथ हरवंदे, श्रीनिवास पंडित, चंद्रकांत निकाडे, , स्वप्नजा मोहिते, आणि मनोहर आंधळे
* अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचा बालवाङ्‌मय पुरस्कार : मनमोर या कवितासंग्रहासाठी शालेय विद्यार्थिनी रिझवाना मुल्ला हिला (२०१२)
* ना.सी. फडके फाउंडेशनचे लेखक आणि प्रकाशकांसाठीचे ना.सी. फडके पुरस्कार :
* दहिवळ गुरुजी स्मृति प्रतिष्ठानचा 'दहिवळ गुरुजी स्मृति साहित्य पुरस्कार' : मीना देशपांडे (२०११) ’हुतात्मा’ या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर]] आधारित कादंबरीसाठी.
* महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार: (२०१२) :
** बालसाहित्यासाठी जीवनगौरव पुरस्कार : ली्ला दीक्षित
** ग.ह. पाटील पुरस्कार : ‘गुंजन गोष्टी’साठी शुभदा दीक्षित यांना आणि ‘दीपशिखा’साठी जयश्री बापट यांना विभागून
** इंदिरा जोशी पुरस्कार : परश्या-कादंबरीसाठी - मोहन जोशी यांना
** रा.गो. देसाई पुरस्कार : ‘खेलरत्‍न महेंद्रसिंग धोनी’ या चरित्रग्रंथासाठी - आदिनाथ हरवंदे
** बा.रा. मोडक पुरस्कार : पुस्तकप्रकाशनासाठी - श्रीनिवास पंडित(ऊर्जा प्रकाशन, पुणे)
** मेहता प्रकाशन पुरस्कार : कोल्हापूरच्या चंद्रकांत निकाडे यांना - झूल या स्वैर रूपांतरित कादंबरीसाठी
** कारले गुरुजी पुरस्कार : इचलकरंजीच्या रिझवाना मुल्ला या विद्यार्थिनीस - ‘मनमोर’ या कवितासंग्रहासाठी
** श्री.बा. रानडे पुरस्कार : रत्‍नागिरीच्या डॉ. स्वप्नजा मोहिते यांना(विज्ञान-पर्यावरणविषयक लेखनासाठी)
** आनंदयात्रा पुरस्कार : चाळीसगावच्या मनोहर आंधळे यांना - ‘या हो चिऊ-काऊ’ या किशोर दिवाळी अंकासाठी
 
 
==स्मृति पुरस्कार==
Line २८४ ⟶ ३०५:
* राम नगरकर स्मृती पुरस्कार : दशरथ वाघुले
* [[मॅजेस्टिक प्रकाशन]]चा [[जयवंत दळवी]] स्मृति पुरस्कार : मीना देशपांडे (२०११)
* दहिवळ गुरुजी स्मृति प्रतिष्ठानचा 'दहिवळ गुरुजी स्मृति साहित्य पुरस्कार' : मीना देशपांडे (२०११) हुतात्मा’हुतात्मा’ या [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ|संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर]] आधारीतआधारित कादंबरीसाठी.
* बा.प्रे. झंवर क्रीडा पुरस्कार : पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे सरचिटणीस रमेश दामले यांना प्रदान(२०१२).
 
==अन्य पुरस्कार==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले