"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६०:
 
कोणत्याही नोंदवहीत किंवा अशाच कागदपत्रांत मराठीभाषकांचे नाव लिहिण्याची एकच पद्धत आहे. ती म्हणजे नाव लिहिताना ते आडनांव, स्वतःचे नाव आणि वडिलांचे(किंवा पतीचे) नाव या क्रमानेच लिहिणे. अपवादात्मक परिस्थितीत वडिलांच्या नावाच्या जागी आईचे नाव असू शकते.
 
==नाव लिहिण्याच्या काही खास मराठी पद्धती==
* गावाचे नाव आणि मग व्यक्तिनाव : उदा० गारंबीचा बापू
* व्यक्तिनाव आणि नाते : उदा० कृष्णाबाईचा बाप
* नदीचे नाव आणि व्यक्तिनाव : उदा० पवनाकाठचा धोंडी
* जातीचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव :उदा० मुलाण्याचा बकस
* व्यक्तिनाव आणि नंतर जातीचे नाव : उदा० गोरा कुंभार, नरहरी सोनार इत्यादी.
* मालकाचे नाव आणि नंतर दासीचे नाव : उदा० नामयाची जनी
* व्यक्तिनाव आणि मग मालकाचे नाव : उदा० जनी नामयाची
* वडिलांचे नाव आणि नंतर व्यक्तिनाव : उदा० शाहसूनो: शिव(स्य मुद्रा भद्राय राजते)
 
 
 
==पहा==