"कातकरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''काथोडी''' ही महाराष्ट्रातील एक भटकी आदिवासी जमात आहे. ही मंडळी मह...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''काथोडी''' ही महाराष्ट्रातील एक भटकी आदिवासी जमात आहे. ही मंडळी महा उनाड असतात. दिवसभर धनुष्यबाण घेऊन शिकार करत फिरतात. एखाद्या खारीच्या मागे पाचसहा काथोडी धावतात आणि तिला शेवटी दमवून दमवून झाडाखाली पाडतात. असे केले की त्यांचे जेवण झालेच. एखाद्या डबक्यातले पाणी उपसून उपसून त्यांतून दोन चार बारीक मासोळ्या मिळाल्या की ह्यांच्या बायका खुश होतात. काथोडी हे वानरे-माकडे पकडतात. एरवी घरांवरच्या कौलांची, वेलांवरील घोसाळी-पडवळ-दोडकादी भाज्यांची, आणि आंब्याच्या झाडावरील कैऱ्यांची नासाडी करत फिरणारी माकडे काथोड्याचा नुसता आवाज ऐकला की तत्क्षणी पळून जातात.
 
माणूस मेले की काथोडी त्याला पुरतात. पुरताना गाणी म्हणतात.त्यांतले एक गाणे :<br /><br />
"https://mr.wikipedia.org/wiki/कातकरी" पासून हुडकले