"गावकामगार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
हे फक्त बारा [[बलुतेदार|अलुतेदार]] आहेत. बाराच्या बारा अलुते कोठल्याहि खेड्यांतून क्वचितच सांपडतात. कोठें कोठें वाजंत्री, गारपगारी वगैरे नवीन अलुतेदार आढळतात.डौरी, डवरी, डवऱ्या आणि गोंधळी बहुधा एकच असावेत. गोसावी आणि डवऱ्या गोसावी यांच्यातील नक्की फरक काय आहे ते कुठे स्पष्ट केलेले सापडले नाही.
 
ग्रॅन्ट डफच्यामतें कोळी, जंगम, तराळ, वेसकर, शिंपी, सोनार, यांचा हक्क महारापेक्षां निराळा होता. तर अनेक[[सोनार|सोनारालाच]] पुस्तकांतपोतदार महारअसे म्हणजेचम्हटले वेसकरजाई. काही ठिकाणी ‘तराळ म्हणजे पाटलाजवळ सतत हजर असणारा, सरकारी अधिकाऱ्यांची सरबराई करणारा, त्यांचे सामान वाहणारा महार’ असे दिलेम्हटले आहे. अशा महारालाच वेसकर म्हणतात, असेही काही जणांनी लिहिले आहे. गोंधळी, घडशी, डवऱ्या गोसावी, तांबोळी, तेली, भिल्ल, माळी, रामोशी यांना नारूकारूच्या उलट अशी संज्ञा आहे, असे ग्रॅन्ट डफ लिहितो. इतर ठिकाणी [[बलुतेदार]] म्हणजेच कारू आणि [[बलुतेदार|अलुतेदार]] म्हणजेच नारू असेही लिहिलेले सापडते. [[सोनार|सोनारालाच]] पोतदार असे म्हटले जाई.
 
[[वर्ग:बलुतेदार]]