"शरभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ta:சரபா, da:Sharabha
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ ८:
[[चित्र:Seal of Karnataka.svg|200px|इवलेसे|उजवे|कर्नाटकाचे राज्यचिन्ह : मध्ये [[गंडभेरुंड]] आणि त्याच्या दोन बाजूंस सोंड व तांबडी आयाळ असलेले दोन शरभ.]]
[[भारत|भारतातील]] [[कर्नाटक]] राज्याच्या राजचिन्हात शरभाची आकृती आढळते. या राज्यचिन्हात मध्यभागी [[गंडभेरुंड]] (दोन तोंडांचा एक मिथक् पक्षी) असून त्याच्या दोन बाजूंना तांबडी आयाळ असलेले दोन शरभ उभे आहेत. या चिन्हातील विशेष गोष्ट अशी, की यातल्या शरभांचे रूप अंशतः सिंहाचे व अंशतः हत्तीचे दिसते.
 
==महाराष्ट्रातील शरभ चिन्हे==
 
शरभ हे यादवकालीन चिन्ह असल्याने ते महाराष्ट्रातही अनेक ऐतिहासिक इमारतींवर दिसते. उदा० विचित्रगड नावाच्या किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारावर गणेशपट्टी तर दुसऱ्या दरवाज्यावर दोन्ही बाजूंस दोन सिंह आणि शरभ कोरलेले आहेत. (तिसऱ्या दरवाज्याच्या माथ्यावर हत्ती कोरले आहेत.)
 
{{कॉमन्स वर्ग|Sharabha|{{लेखनाव}}}}
"https://mr.wikipedia.org/wiki/शरभ" पासून हुडकले