"चक्रवाक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ २४:
{{लेखनाव}} पक्ष्याला '''ब्राह्मणी बदक''' असेही म्हणतात. ब्राह्मणी हे नाव जातिवाचक नसून ते [[इंग्लिश भाषा|इंग्लिश भाषेतील]] पक्ष्यांच्या एका ठरावीक रंगछटेचे नाव आहे. ब्राह्मणी हे नाव इतर अनेक पक्ष्यांना पण दिलेले आहे.
 
हिमालयातील सर्वाधिक उंच रांग (साधारणपणे २१००० फूट) ओलांडून {{लेखनाव}} भारतात येतात, त्यामुळे सर्वाधिक उंचीवरुन उडणारे बदक म्हणून या पक्ष्याची ख्याती आहे. हौशी [[पक्षी निरीक्षक]] तिबेटमधील [[मानसरोवर|मानसरोवराला]] हे पक्षी बघायला म्हणून देखील जातात.
 
==ब्राम्हणी डक की ब्राम्हणी शेलडक?==
ब्राम्हणी बदकाला चक्रवाक म्हणणे योग्य आहे? चक्रवाक हा एक उडणारा पक्षी आहे. तो कोकण कर्नाटकच्या समुद्र किनाऱ्यावर आणि नेपाळ-लडाखमध्ये आढळतो. चक्रवाक या पक्ष्याबद्दल महाभारत आणि अन्य संस्कृत ग्रंथात अनेक उल्लेख आहेत.केवळ एका पानाच्या आड असलेली मादी सापडत नसल्याने चक्रवाक रात्रभर शोक करतो अशी कविकल्पना आहे. त्याची मादी दरवर्षी बदलते अशीही समजूत आहे. त्याचे इंग्रजी नाव बहुधा Brahmani Shelduck असावे. शास्त्रीय नाव : Tadorna ferruginea..
 
[[वर्ग: आख्यायिका|पक्षी]]
[[वर्ग: पक्षी|आख्यायिकातील]]
 
==चित्रदालन==
"https://mr.wikipedia.org/wiki/चक्रवाक" पासून हुडकले