"दाऊद इब्राहिम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: it:Dawood Ibrahim
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
'''दाऊद इब्राहिम''' ([[रोमन लिपी]]: ''Dawood Ibrahim''), जन्मनाव '''शेख दाऊद इब्राहिम कासकर''' ([[रोमन लिपी]]: ''Sheikh Dawood Ibrahim Kaskar'') (२७ डिसेंबर, इ.स. १९५५; मुम्का, [[रत्नागिरी जिल्हा]], [[महाराष्ट्र]] - हयात) हा [[मुंबई]]तील ''डी-कंपनी'' नामक संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख असलेला कोंकणी [[मराठा|मराठी]]-भारतीय गुन्हेगार आहे. संघटित गुन्हेगारी व बनावटगिरीच्या प्रकरणांसाठी इ.स. १९९३सालापासून [[इंटरपोल]] त्याच्या शोधात आहे. याचे वास्तव्य आज अनेक वर्षांपासून कराचीत आहे. मुंबईत याच्या मालकीच्या काही इमारती आहेत, आणि अनेक नातेवाईक आहेत..<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.interpol.int/Wanted-Persons/(wanted_id)/1993-14193 | शीर्षक = ''शेख दाऊद हसन'' - इंटरपोल "वाँटेड" गुन्हेगारांच्या यादीतील नोंद | प्रकाशक = [[इंटरपोल]] | अ‍ॅक्सेसदिनांक = १४ डिसेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}</ref>.
 
==हेही पहा==
[[कुप्रसिद्ध दहशतवादी]]
 
== संदर्भ व नोंदी ==