"अभिज्ञानशाकुंतलम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Ravivarma3.jpg या चित्राऐवजी Ravi_Varma-Shakuntala_stops_to_look_back.jpg हे चित्र वापरले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ १:
'''[[कालिदास|कालिदासाने]]''' रचलेले एक नाटक. यात शकुंतला व राजा दुष्यंताची कहाणी वर्णिलेली आहे.हे मुळात ही गोष्ट म्हणजे [[महाभारत|महाभारताचे]] एक उपकथानक आहे.
 
===नाटकाची थोडक्यात वर्णनगोष्ट===
 
चंद्रवंशी राजा [[दुष्यंत]] हा शिकारीसाठी वनात जातो. तेथे त्यास [[शकुंतला]] दिसते. ती एक ऋषिकन्या असते. त्याला ती आवडते व तो तिच्याशी गांधर्व-विवाह करतो. परतण्यापूर्वी लग्न व प्रेमाचे प्रतीक म्हणून तो तिला आपली अंगठी देतो. शकुंतलेच्या हातून दुष्यंतराजाने दिलेली अंगठी हरवते. दरम्यान शकुंतलेस पुत्र होतो. दुष्यंत परत वनात न आल्यामुळे ती राजाच्या भेटीस राजप्रासादात येते. परंतु, दुष्यंतास मिळालेल्या एका शापामुळे शकुंतला त्याच्या विस्मृतीत गेलेली असते. अंगठी नसल्यामुळे ती काहीच ओळख दाखवू शकत नाही. या काळातच ती अंगठी एका कोळ्याला एका माश्याच्यामाशाच्या पोटात सापडते. तो ती राजास आणून दाखवितो. राजाची स्मृती परत येउनयेऊन तो शकुंतलेचा स्वीकार करतो.
[[चित्र :Ravi_Varma-Shakuntala_stops_to_look_back.jpg|thumb|right|[[शकुंतला]] आपल्या सखींसोबत-पायात रुतलेला काटा काढण्याचे बहाण्याने [[दुष्यंत|दुष्यंतास]] पाहतांना-[[राजा रविवर्मा|राजा रविवर्म्याने]] काढलेले एक कल्पनाचित्र]]
 
शकुंतला-दुष्यंताचा पुत्र म्हणजेच पराक्रमी '''[[सम्राट भरत|भरत]]'''. यावरुनत्याच्या नावावरून हिंदुस्थान देशाला '''[[भारत]]''' हे नाव पडले अशी एक समजूतगैरसमजूत आहे.
 
 
==नाटकाची भाषांतरे/रूपांतरे==
 
अभिज्ञानशाकुंतलम्‌ या संस्कृत नाटकाची जगातल्या असंख्य भाषांत भाषांतरे झाली. जगप्रसिद्ध जर्मन कवी गटे याला हे नाटक इतके आवडले की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.
 
;नाटकाची मराठी भाषांतर/रूपांतरे आणि त्यांचे लेखक:
 
* मराठी शाकुंतल (लक्ष्मण लेले)
* महाराष्ट्र शाकुंतल (केशव गोडबोले)
* शाकुंतल (कृष्णशास्त्री राजवाडे)
* शाकुंतल नाटक (परशुराम गोडबोले)
* संगीत शकुंतला (हणमंत महाजनी)
* संगीत शाकुंतल (अण्णासाहेब किर्लोस्कर)
* संगीत शाकुंतल (वासुदेव डोंगरे)
 
==चित्रपट==
 
* व्ही.शांताराम यांनी अभिज्ञानशाकुंतलाच्याच कथानकावर आधारलेला शकुंतला नावाचा एक हिंदी चित्रपट काढला होता.
 
 
{{विस्तार}}