"नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक, अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यमय कलाकृती. नाटकामध्ये शब्दसंहिता, कथानक, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. वाडा चिरेबंदीसारखे नाटक सलग सादर न करता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणी वरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोंमहिनेमहिनोंन्‌महिने चालतात.
 
==इतिहास==
ओळ ६३:
 
== मराठी नाटके==
मराठी नाटकांना संगीत नाटकांची परंपरा आहे. संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात.
 
संगीत मानपमान, संशयकल्लोळ, शारदा आदी नाटके प्रचंड गाजली आहेत. त्यातील पदे अनेकदा गायली जातात.
मराठी नाटकांच्या परंपरेत प्रायोगिक रंगभूमीचे फार मोठे महत्त्व आहे.
 
ओळ १२२:
* आंबेडकर शताब्दी भवन, मुंबई
* इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे नाट्यगृह, चिपळूण
* इंद्रधनुष्य हॉल, म्हात्रे पूल, दत्तवाडी चौक (पुणे)
* इस्कॉन सभागृह, जुहू, मुंबई; (आसनसंख्या ४००)
* उद्यान प्रसाद, पुणे
Line १२९ ⟶ १३०:
** एन.सी.पी.ए. चा टाटा प्रायोगिक नाट्य रंगमंच
** एन.सी.पी.ए. चा जमशेदजी भाभा हॉल
* एस.एन.डी.टी. कॉलेज सभागृह, पुणे
* एस.एम. जोशी हॉल, पुणे
* औंधकर नाट्यगृह, बार्शी
* कर्नाटक संघ ( झवेरभाई पटेल सभागृह, पंडित विश्वेश्वरय्या स्मारक मंदिर), माहीम, मुंबई;(आसनसंख्या ७७४)
* कॉकटेल थिएटर, मुंबई
* कामगार क्रीडा केंद्र, परळ, मुंबई
Line १५५ ⟶ १५८:
* जयहिंद कॉलेज सभागृह, मरीन लाइन्स, मुंबई; (आसनसंख्या ५५०)
* जुहू जागृती, मिठीबाई कॉलेजजवळ, विलेपार्ले, मुंबई; (आसनसंख्‍या २५०)
* जैन संघ, कोथरूड (पुणे)
* जोशी लोखंडे प्रकाशन सभागृह, पुणे
* झवेरबेन सभागृह, घाटकोपर(मुंबई)
Line १६९ ⟶ १७३:
* दामोदर हॉल (दामोदर ठाकरसी नाट्यगृह), परळ, मुंबई;(आसनसंख्या८०३)
* दीनानाथ मंगेशकर, विले पार्ल पूर्व, मुंबई;(आसनसंख्या१०१०)
* दीनानाथ नाट्यगृह, सांगली. (हे नाट्य्गृहनाट्यगृह पाडून तेथे नवीन नाट्यगृह बांधण्याचे घाटते आहे--२०१२मधली बातमी).
* नवीनभाई ठक्कर हॉल, विले पार्ले (पूर्व), मुंबई
* नाट्यपरिषद रंगमंच, माहीम, मुंबई
Line २०८ ⟶ २१२:
* भावे स्कूल सभागृह, पेरूगेट(पुणे)
* भोसरी नाट्यगृह , पिंपरी-चिंचवड, पुणे
* मराठी साहित्य परिषद हॉल(माधवराव पटवर्धन सभागृह), पुणे
* मरीन प्लाझा, मरीन ड्राइव्ह, मुंबई
* मॉडर्न हायस्कूलचे सभागृह, पुणे
Line २१४ ⟶ २१९:
* मिरजी सांस्कृतिक भवन, बेळगाव
* मीनाताई ठाकरे, भिवंडी
* मुक्तांगण हायस्कूल हॉल, शिवदर्शन चौक, पुणे
* मेकॉनकी नाट्यगृह, सोलापूर
* म्हैसूर सभागृह, किंग्ज सर्कल, मुंबई
Line २२६ ⟶ २३२:
* रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई; (आसनसंख्या ९११)
* रवींद्र नाट्यमंदिर मिनी थिएटर, प्रभादेवी, मुंबई(आसनसंख्या १९९)
* रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड (पुणे)
* राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे
* रावसाहेब गोगटे रंगमंदिर, बेळगाव
Line २५४ ⟶ २६०:
* सुदर्शन रंगमंच, पुणे
* सुयोग सोसायटी, मुंबई
* सेन्ट ॲन्ड्‌ऱ्यूज कॉलेज सभागृह, वांदेवांद्रे(प),मुंबई
* सोफिया भाभा हॉल, ब्रीच कॅन्डी, मुंबई; (आसनसंख्या ८१८)
* स्नेहसदन, पुणे
"https://mr.wikipedia.org/wiki/नाटक" पासून हुडकले