"अखिल भारतीय महिला लोककला संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात ९ आणि १० ऑक्टोबर २०११ या दिवशी पहिल...
(काही फरक नाही)

१४:३३, १६ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

मुंबईत रवींद्र नाट्यमंदिरात ९ आणि १० ऑक्टोबर २०११ या दिवशी पहिले अखिल भारतीय महिला लोककला संमेलन झाले होते. संमेलनाध्यक्षा प्रख्यात पंडवानी गायिका पद्मभूषण तिजनबाई या होत्या.


हेही पहा

मराठी साहित्य संमेलने