"आषाढी वारी (पंढरपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ta:வர்க்காரி
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
'''वारकरी संप्रदाय''' म्हणजे [[पंढरपूर]] येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. ही वारी [[आषाढ]] आणि [[कार्तिक]] महिन्यातील शुद्ध एकादश्यांना होते.
[[संत तुकाराम]] हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही. तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. [[एकादशी]] आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच [[वारी]] होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला [[वारकरी धर्म]] असे म्हणतात. वारकरी धर्मालाच [[भागवत धर्म]] म्हटले जाते.
 
==वारकऱ्यांच्या संस्था आणि संघटना==
 
* अखिल भारतीय वारकरी मंडळ
* कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद
* जागतिक वारकरी शिखर परिषद
* तुकाराम महाराज पालखी सोहळा (संस्था)
* दिंडी, वारकरी, फडकरी संघटना
* राष्ट्रीय वारकरी सेना
* वारकरी प्रबोधन महासमिती
* वारकरी महामंडळ
* ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज
* ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान
 
 
{{विस्तार}}