"समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन''' या नावाने भरणाऱ्या संमेलना...
(काही फरक नाही)

०१:३८, १४ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

समाज प्रबोधन मराठी साहित्य संमेलन या नावाने भरणाऱ्या संमेलनांतले २०वे संमेलन उंडाळे (तालुका कऱ्हाड-जिल्हा सातारा) येथे १६ ते १८ फेब्रुवारी २०११ या तारखांना भरले होते. संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे होत्या. या अधिवेशनादरम्यान नेत्रतज्ज्ञ डॉ. तात्याराव लहाने यांना स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात आला.


हेही पहा

मराठी साहित्य संमेलने