"जागतिक मराठी संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने ज...
(काही फरक नाही)

२१:५९, ११ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

जागतिक मराठी अकादमी ही ’जागतिक मराठी संमेलन’ भरवते. ही संमेलने जरी भारतात भरत असली तरी त्यांच्यात सहभागी होण्यासाठी परदेशांतून प्रतिनिधी आणि साहित्यप्रेमी येतात.

७ ते ९ जानेवारी २०११ या तारखांना औरंगाबादला ’८वे जागतिक मराठी संमेलन-शोध मराठी मनाचा‘ भरले होते. संमेलनाध्यक्ष विजय भटकर होते. हे संमेलन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळी, मराठवाडा लोक विकास मंच(मुंबई) आणि जागतिक मराठी अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडले.


हेही पहा

मराठी साहित्य संमेलने==