"अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1010713 परतवली.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
अखिल भारतीय नाट्य परिषदेची स्थापना ---- साली झाली. या नाट्यपरिषदेचे मुख्य कार्यालय मुंबईत असून त्याचा पत्ता : '''अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, अ२२ बी हाउस प्लॅनिंग स्कीम क्र.३, बॉम्बे ग्लास समोर, जे. के.सावंत मार्ग, माहीम, मुंबई ४०००१६''' असा आहे. दूरध्वनिदूरध्वनी क्रमांक ०२२-२४३० ०५९४असा०५९४ असा आहे.
 
नाट्यपरिषेदेच्यानाट्यपरिषदेच्या अनेक शाखा आहेत. त्यांतल्या नागपूर शाखेचा पत्ता :'''अ.भा.म.ना.प., द्वारा मॉडर्न पब्लिसिटी, १ देवनगर, नागपूर, ४४००१५.'''
 
परिषदेची पिंपरी-चिंचवड शाखा ऑगस्ट १९९६मध्ये स्थापन झाली.
 
==इतिहास==
Line १५ ⟶ १७:
* श्रीकृष्ण अनंत पंडित पुरस्कार (त्या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट नाटकाला)
* ??? पुरस्कार (त्या वर्षातल्या सर्वोत्कृष्ट संगीत नाटकाला)
 
;अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या पिंपरी शाखेचे पुरस्कार, आणि ते ज्यांना मिळाले ते नाट्यकर्मी:
* अरुण सरनाईक पुरस्कार : शरद पोंक्षे (२०१२)
* आचार्य अत्रे पुरस्कार : आनंद इंगळे (२०१२)
* जयवंत दळवी पुरस्कार : गिरीश जोशी (२०१२)
* बालगंधर्व पुरस्कार : आनंद मोडक (२०१२)
* निवेदनासाठीचा सतीश दिवाण पुरस्कार : नाना शिवले, योगेश दळवी, रूपाली पाथरे, सुचेता गवई (सर्व २०१२)
* स्मिता पाटील पुरस्कार : प्रतीक्षा लोणकर (२०१२)
* अन्य विशेष पुरस्कारार्थी : अर्चना जावळेकर, केतकी माटेगावकर, डॉ.प्रचिती सुरू, रत्‍नाकर जगताप, डॉ.सुहास कानेटकर, डॉ.सूर्यकांत भिसे (सर्व २०१२)
 
==हेही पहा==
[[पुरस्कार]]
 
{{विस्तार}}