"बाबा भांड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
==ओळख==
{{लेखनाव}} हे औरंगाबादमध्ये राहणारे मराठीतले लेखक, कादंबरीकार व प्रकाशक आहेत. शिवाय ते अध्यापक आहेत आणि त्यांनी प्रवासवर्णनेही लिहिली आहेत. मराठीत सात कादंबऱ्या, दोन कथासंग्रह, चार ललित गद्य, चार प्रवासवर्णने, दोन आरोग्यविषयक, तीन संपादित पुस्तके, चौदा किशोर कादंबऱ्या, अठरा बालकथा संग्रह आणि नवसाक्षरांसाठी वीस पुस्तकांचे लेखन व निर्मिती त्यांच्या हातून झाली आहे.(२०१२)
{{लेखनाव}} हे मराठीतले कादंबरीकार व प्रकाशक आहेत.
 
त्यांनी प्रवासवर्णने सुद्धा लिहिली आहेत.
त्यांच्या "दशक्रिया" ह्या कादंबरीच्या अनेक आवृत्त्या निघाल्या व अनेक पुरस्कारही मिळाले.
 
‘टीकास्वयंवर’सारखा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ग्रंथ प्रकाशित करणाऱ्या ‘साकेत प्रकाशनाचे’ संचालक. साकेत प्रकाशनने आजवर(२०१२) सुमारे दीड हजार पुस्तके प्रकाशित केली आहेत.
 
==प्रकाशित साहित्य==
ओळ २०:
 
==पुरस्कार==
* पुणे जिल्हा परिषदेचा आचार्य अत्रे पुरस्कार (२०१०)
* बालवीर चळवळीसाठी राष्ट्रपती पदक
* भैरूरतन दमाणी पुरस्कार, सोलापूर
* महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वांङमय निर्मिती पुरस्कार "दशक्रिया" साठी.
* म.महाराष्ट्र सा.साहित्य प. चापरिषदेचा [[हरी नारायण आपटे]] पुरस्कार.
 
 
==बाह्य दुवे==
* [http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3932060.cms म.टा. मधील "कृष्णा : अग्निसमाधीतला योगी" बद्दल लेख]
* [http://books.google.com/books?id=d9AB1EADb-QC&lpg=PP1&ots=i97zpNwH-L&dq=baba%20bhand&pg=PP1#v=onepage&q=&f=false दशक्रिया चेदशक्रियाचे हिंदी भाषांतर]
* [http://www.loksatta.com/old/daily/20040201/mum03.htm तांट्यातंट्या भिल्लभिल्लचे चे आकाशवाणी कडूनआकाशवाणीकडून अपहरण]
 
==इतर==
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबा_भांड" पासून हुडकले