"पु.भा. भावे पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: भाषाप्रभु पु.भा. भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक कै. [[पु.भा. भाव...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
भाषाप्रभु [[पुरुषोत्तम भास्कर भावे|पु.भा. भावे]] समिती, ही दरवर्षी मराठी लेखक कै. [[पु.भा.पुरुषोत्तम भास्कर भावे]] यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. इ.स.२०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :-
 
* [[पुरुषोत्तम भास्कर भावे|पु.भा.भावे]] साहित्यसेवा पुरस्कार : भा.द.खेर(मरणोत्तर)
* [[पुरुषोत्तम भास्कर भावे|पु.भा.भावे]] चित्रपट दिग्दर्शन पुरस्कार : राजदत्त (पत्रकारिता)
* [[पुरुषोत्तम भास्कर भावे|पु.भा.भावे]] पत्रकारिता पुरस्कार : विक्रमसिंह ओक
* [[पुरुषोत्तम भास्कर भावे|पु.भा.भावे]] सामाजिक कार्य पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर
* [[पुरुषोत्तम भास्कर भावे|पु.भा.भावे]] समाजसेवा पुरस्कार : [[वामनराव पै]] (मरणोत्तर)