"डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: पुण्यातील भीमसेना या संस्स्थेतर्फ २०१२ सालचे डॉ. बाबासाहेब '''आंब...
(काही फरक नाही)

२२:०२, ७ ऑगस्ट २०१२ ची आवृत्ती

पुण्यातील भीमसेना या संस्स्थेतर्फ २०१२ सालचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजगौरव पुरस्कार एकूण आठ लोकांना जाहीर झाले आहेत. ती माणसे अशी :-

  • बहुजन भीमसेना व शांतिदूत प्रतिष्ठानचे डॉ.वासुदेव गाडे (पुणे विद्यापीठाचे कुलगुरू)
  • डॉ. मदन हर्डीकर (अस्थिरोगतज्ज्ञ, हर्डीकर हॉस्पिटल,पुणे)
  • किशोर जाधव (नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त )
  • वसंतराव ढोबळे (मुंबईचे साहाय्यक पोलीस आयुक्त)
  • मधुकर पाठक (उद्योजक)
  • मानव कांबळे (सामाजिक कार्यकर्ते)
  • डॉ. रश्मी गपचूप (समाजसेवक डॉक्टर)
  • श्रीहरी तापकीर (एव्हरेस्ट-गिर्यारोहक)


हेही पहा : पुरस्कार