"विजय पांडुरंग भटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
त्यांनी भारतातील सर्व भाषा संगणकांवर आणून साक्षरच काय पण निरक्षरही संगणक साक्षर व्हावा असा प्रयत्न केला. त्यांनी पुण्यातील [[सी-डॅक]]मध्ये (Centre for Development of Advanced Computing) प्रगत संगणकीय शिक्षण केंद्र सुरू करून हजारो मुलांना संगणकाचे शिक्षण दिले. तेथील मुले आज जगात भारताचे नाव उज्जवल करत आहेत. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी ही पदव्युत्तर शिक्षणाची संस्था त्यांनी स्थापन केली. महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेततेसाठी त्यांनी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुपला संगणकीय प्रणाली बनवून दिली. त्यांनी एसएमएससाठी भारतीय भाषांची प्रणाली विकसित केली. शाळेपर्यंत न पोचणाऱ्या मुलांसाठी 'एज्युकेशन टू होम' (इटीएच) ही संकल्पना मांडून त्यासाठी १९९८-९९ मध्ये ईटीए संशोधन शाळा सुरू केली. त्यामुळे कदाचित भारत हा जगातील सर्वात मोठा संगणक साक्षर देश बनेल. ग्रामीण भागात संगणक शिक्षणाचा प्रसार अधिक होण्यासाठी डिजिटल स्कूल काढून त्याद्वारे वीस लाख लोकांना शिक्षण दिले. त्यांनी घरात येणाऱ्या एकाच वायरमधून आपल्याला फोन-टीव्ही आणि संगणक चालवता येतील अशी ब्रॉडबँड प्रणाली विकसित केली. भटकरांनी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन, डीव्हीनेट, मल्टिया, डिशनेट या संस्थाही स्थापन केल्या.
 
==भूषवलेली पदे==
 
* सी-डॅकचे संस्थापक व पहिले कार्यकारी संचालक
* परम कार्यक्रम व लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलचे मदतनीस आणि सल्लागार
* भारत सरकारच्या शास्त्रीय सल्लागार समितीचे सदस्य
* अमृता विद्यापीठाचे सदस्य
* डिशनेट(DSL)चे चेअरमन
* आंतरराष्ट्रीय सल्लागार मंडळाचे सदस्य
* भारतातील लीडिंग टेक्नॉलॉजिस्ट
* फेलो -कॉम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया (CSI)
* फेलो -आय्‌ईईई
* फेलो -आय्‌एन्‌एई(इंडियन नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग)
* फेलो -राष्ट्रीय विज्ञान अकादमी, भारत
* फेलो -महाराष्ट्र विज्ञान अकादमी
* फेलो -गोखले शिक्षण संस्था
* सदस्य -वर्किंग ग्रुप ऑन R&D ॲन्ड HRD of IIT Task Force
* वगैरे वगैरे
==सन्मान आणि पुरस्कार==