"नारायण विष्णु धर्माधिकारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ५:
| चित्र = Nana dharmadikari.jpg
| चित्र_रुंदी = 150px
| चित्र_शीर्षक = ज्येष्ठ निरुपणकारनिरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी
| मूळ_पूर्ण_नाव = नारायण विष्णु धर्माधिकारी
| जन्म_दिनांक = [[मार्च १]] [[इ.स. १९२२]]
ओळ २७:
}}
 
महाराष्ट्रातीलकै. ज्येष्ठनारायण विष्णु धर्माधिकारी ऊर्फ नानासाहेब धर्माधिकारी ([[मार्च १]], १९२२ - [[जुलै ८]], २००८) प्रसिद्धहे समर्थ रामदासांच्या दासबोधाचे निरूपणकार, होते. त्यांनी आयुष्यभर अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रातक्षेत्रांत निरलसपणे कार्य करणारेकेले. नानासाहेब धर्माधिकारी यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
नारायण विष्णु धर्माधिकारी ([[मार्च १]], १९२२ - [[जुलै ८]], २००८)
महाराष्ट्रातील ज्येष्ठ व प्रसिद्ध समर्थ दासबोधाचे निरूपणकार, अध्यात्म, शिक्षण, आरोग्य, समाजप्रबोधन, व्यसनमुक्ती क्षेत्रात निरलसपणे कार्य करणारे नानासाहेब यांचे जगभरात लाखो अनुयायी आहेत.
 
==घराण्याचा इतिहास ==
त्यांच्याधर्माधिकाऱ्यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुनवर्षांपासून समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरापरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव 'शेंडे' असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे. त्याकाळचे दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांनी त्यांना सन्मानाने 'धर्माधिकारी' अशी पदवी दिली. तेंव्हापासून आजतागायत त्यांचे घराणे धर्माधिकारी हे आडनांव लावत आले आहेत आणि त्याला समर्पक असे धर्मजागृतीचे काम करीत आले आहेत.
 
==वारसा==
डॉ.नानासाहेबांनी आपल्या पित्याकडून प्रेरणा घेऊन, प्रसिद्धीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत घेतले आणि ते अव्याहतपणे चालवले. त्यांचे चिरंजीव दत्तात्रेय व नातू सचिन यांनीही नानांच्याच कार्याला वाहून घेतले आहे. त्यांचे पुत्र श्री. अप्पासाहेब यांनी या समाजप्रबोधनाच्या कार्याची धुरा वडिलांच्याच निष्ठेने आणि तळमळीने स्वतःच्या शिरावर घेतली आहे.
 
==जीवनकार्य==
धर्माचरणाविषयी बोलतांना, त्या अनुषंगाने अज्ञान, अंधश्रध्दा, भेदाभेद, व्यसनासक्ती, स्त्रियांवरील अत्याचार आदि दुष्ट प्रवृत्तींचे उच्चाटन करून समाजाला सन्मार्गाला लावण्याची शिकवण तेनानासाहेब धर्माधिकारी देत आलेगेले. आधुनिक संदर्भात दासबोधाच्या कमालीच्या सोप्या निरूपणातून विकारी मनांची मशागत करताना निर्व्यसनी समर्थ समाजाचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी त्यांनी आयुष्य वेचले.
 
==बैठक==
या कामासाठी त्यांनी १९४५ साली रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती स्थापन केली. या संस्थेद्वारे त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार केला. त्याच्या शाखा आज भारताबाहेरील अनेक देशांपर्यंत पसरल्या आहेत.
 
आजघडीला मराठी बरोबरच हिंदी, उडिया, तामिळ, बंगाली व इंग्रजीतून निरुपणनिरूपण केले जाते. सुरुवातीला महिला व पुरुषांचीच बैठक होत असे. मात्र, बालवयापासूनच संस्कार व्हावेत म्हणून बालोपासना सुरू करण्यात आली.<br>
अध्यात्माचे धडे देतानाच नानांनी शेकडो खेडी, आदिवासी पाड्यांची भ्रमंती करून लोकांना व्यसनमुक्तीचे महत्त्व पटवून दिले होते.<br>
अंधश्रद्धा, रुढी, परंपरा, अज्ञान, स्त्रियांवरील अत्याचार, जातीभेदजातिभेद अशा कुप्रवृत्तींवर जोरदार प्रहार करत नानांनी सद्गुणांची पेरणी केली. त्यामुळे हजारो लोक व्यसनमुक्त होऊन परमार्थाकडे वळले.
 
 
==पुरस्कार==
 
रायगडभूषण, शिवसमर्थ अशा अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. त्यांना डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले होते. <br>
* इ.स २००८ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. मरणोपरांत कै. नानासाहेब धर्माधिकारी यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याहस्तेयांच्या त्यांनाहस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्या वेळी खारघर येथील ५१० एकराच्या परिसरात ४० लाखांहून अधिक लोक जमा झाले होते, असे म्हणतात. गर्दीच्या या उच्चांकाची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्य २०१०मध्ये नोंद झाली, अशी माहिती आहे(२५-११-२००८).
* गुजराथी महाजन भूषण पुरस्कार (१७-११-२०००)
* जिल्हापरिषदेतर्फे रायगडमित्र(१३ मे १९९३)
* त्यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे डी.लिट. या पदवीने सन्मानित करण्यात आले होते(१८-१-२००५).
* पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे मानपत्र (१२-५-२००३)
* पुणे महापालिकेतर्फे मानपत्र
* पुण्याच्या महर्षी व्यास प्रतिष्ठानचा, महर्षी व्यास पुरस्कार (खोपोली, ११-१२-२००७).
* महाडच्या हिरवळ प्रतिष्ठानचा समाजभूषण पुरस्कार(१-३-२००२)
* महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार (३०-४-२०००)
* महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक पुरस्कार (२९ जून १९९७)
* रायगडभूषण
* राष्ट्रीय एकात्मता कार्याबद्दल, सीरॉक (इंडिया) ठाणे यांचा ’सीरॉक इंडिया‘ पुरस्कार(१६-५-१९९९).
* शिवराज प्रतिष्ठान पुरस्कार (३१-१-२००३).
* समर्थ व्यासपीठ, पुणेतर्फे शिवसमर्थ पुरस्कार (१५-११-१९९९).
* समर्थ रामदास स्वामी भूषण पुरस्कार (१८-५-१९९९)
 
==बाह्य दुवे==
 
#[http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/3211658.cms निरुपणकारनिरूपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांचंयांचे निधन ]
#[http://en.wikipedia.org/wiki/Nana_Dharmadhikari इंग्रजी विकिपिडियावरीलविकिपीडियावरील लेख ]
#[http://anandghan.blogspot.com/2008_04_01_archive.html नानासाहेब धर्माधिकारी यांचेवरिलयांचेवरील लेख ]
#[http://origin.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/msid-3212599,prtpage-1.cms ज्ञानसूर्य मावळला! वैभव भोळे/संतोष दळवी ]