"भालचंद्र वनाजी नेमाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ ३०:
| तळटिपा =
}}
'''भालचंद्र वनाजी नेमाडे''' (जन्म: [[इ.स. १९३८|२७ मे १९३८]], सांगवी, खानदेश) हे मराठी लेखक व टीकाकार आहेत.
 
==शिक्षण==
शिक्षण : खानदेशात मॅट्रिक(१९५५), (बी.ए.१९५९, फर्ग्युसन कॉलेज, पुणे), एम.ए. १९६१, (भाषाशास्त्र, डेक्कन कॉलेज, पुणे), आणि एम.ए., (इंग्रजी साहित्य, मुंबई विद्यापीठ) मुंबई- १९६४. त्यांना जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाकडून डी.लिट. ही सन्माननीय पदवी मिळाली आहे.
खानदेशात माध्यमिक शिक्षण संपवून ते पुढील शिक्षणासाठी [[पुणे|पुण्याला]] गेले. तेथे [[फर्ग्युसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये]] इंग्लिश व भाषाशास्त्र या विषयांमध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षण (Masters) घेतले. त्यांना उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएच.डी. व डी.लिट. या पदव्याही मिळाल्या आहेत. त्यांनी विविध ठिकाणी इंग्लिश भाषेचे प्राध्यापक म्हणून काम केले व शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.
 
व्यवसाय : इंग्रजीचे प्राध्यापक : अहमदनगर(१९६५), धुळे (१९६६), औरंगाबाद. (१९६७-७१), School of oriental and African studies, London (१९७१-७१), आणि १९७४ पासून मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद. शेवटी ते मुबई विद्यापीठातील तुलनात्मक साहित्याच्या गुरुदेव टागोर आसनावरून निवृत्त झाले.
==कोसला: पहिली कादंबरी==
 
==कोसला: पहिली कादंबरी(१९६३)==
[[कोसला]] हे पुस्तक त्यांच्या वयाच्या २५व्या वर्षी प्रकाशित झाले. कोसला ही पांडुरंग सांगवीकर या खेड्यातून आलेल्या व पुण्यात शिकणाऱ्या तरुणाची आत्मकथा आहे. ही कादंबरी सर्वसाधारण मराठी वाङ्मयप्रवाहाच्या बाहेरील कलाकृती मानली जाते.
 
==कोसलानंतर==
कोसलाच्या यशानंतर नेमाडेंनी [[बिढार]](१९६७), [[जरीला]](१९७७) व [[झूल]](१९७९) या "चांगदेव पाटील" या काल्पनिक नायकाच्या जीवनावरील कादंबऱ्या लिहिल्या. हिंदू नावाची कादंबरी नेमाडे लिहिली असून ती [[जुलै १५]], [[इ.स. २०१०]] ला पॉप्युलर प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाली आहे. कादंबऱ्यांसोबतच त्यांचे 'देखणी'आणि 'मेलडी'मेलडी’(१९७०) हे काव्यसंग्रहही प्रसिद्ध आहेत. या कवितासंग्रहातील कवितांची हिंदी आणि इंग्रजी भाषांतरेही प्रकाशित झाली आहेत.१९६० नंतरचे मराठीतील श्रेष्ठ लेखक अशी त्यांचीभालचंद्र नेमाडे यांची प्रतिमा आहे.
 
==पुस्तके==
;कादंबऱ्या :
* कोसला(१९६३)
* जरीला(१९७७)
* झूल (१९७९)
* बिढार (१९७५१९६७)
* हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ (२०११)
* हूल
 
;कविता संग्रह:
* देखणी
* बिढार (१९७५)
* मेलडी (१९७०)
 
;समीक्षा :
Line ६३ ⟶ ६५:
* The Influence of English on Marathi : A Sociolinguistic and Stylistic Study
 
==नेमाडे यांच्‍या साहित्‍यावर आधारित लेख==
 
* एका असंबद्ध लिखाणाचा पंचनामा
* खंडेराव, अडगळ आवरत जा, राव!
* नेमाड्यांचा लेखकराव होतो तेव्‍हा
* मेलडी - भालचंद्र नेमाडे
* रसग्रहण स्‍पर्धाः ‘हिंदू’ – भालचंद्र नेमाडे
 
==भालचंद्र नेमाडे यांच्‍यावरील इतर लेखन==
 
* भालचंद्र नेमाडे: साहित्याचे समृद्ध जाळे...
* ‘कोसला’कार ते ‘हिंदू’कार
* भालचंद्र नेमाडे यांची मुलाखत
 
==पुरस्कार==