"अहिराणी साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६:
संमेलनात दुसऱ्या दिवशी सकाळी 'अहिराणी बोली : सामाजिक अनुबंध' या विषयावर परिसंवाद झाला व नंतर कविसंमेलन झाले. दुपारी अडीच वाजता एक अहिराणी चित्रपट व एक अहिराणी लघुनाटिका दाखविण्यात आली. संमेलनाचा समारोप डॉ.यू.म.पठाण यांच्या भाषणाने झाला. त्या वेळी डॉ.मु.ब.शहा हे प्रमुख पाहुणे होते.
 
'''त्या पूर्वीची अहिराणी साहित्यसंमेलनेसाहित्य संमेलने :'''
* दुसरे साहित्य संमेलन : १९९९साली
 
------------------------------------
याच नावाची आणखीही काही साहित्य संमेलने आहेत. उदाहरणार्थ० चिंचवड येथील खान्देश वैभव सांस्कृतिक संस्थेच्यावतीने भोसरी येथील अंकुश लांडगे सभागृहात पहिले खान्देशी साहित्य संमेलन. दोन दिवस चाललेले हे साहित्य संमेलन रविवार दि. ५, व सोमवार ६ फेब्रुवारी २०१२ या दिवशी झाले. संमेलनाध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा विभागाचे प्रमुख डॉ. बापुराव देसाई हे होते.
 
[[वर्ग: मराठी साहित्य संमेलने]]