"ओकारान्त नावांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
असे असले तरी एके काळी मराठीत बरीच व्यक्तिनावे ओकारान्त होती. मात्र ही बहुतेक नावे लिखाणमात्र होती. या नावांच्या व्यक्तींना हाक मारताना किंवा त्यांचा एकेरी वा आदरार्थी उल्लेख करताना त्या नावांना पंत, जी किंवा बा जोडणेच प्रशस्त समजले जाई. हा पंत, जी आणि बा बहुधा त्या नावांचा अतूट हिस्सा बनलेला असे. हल्लीच्या काळात अशा नावाची माणसे आढळून येत नाहीत.
 
अशी काही नावे एको, कान्हो, केरो, कोंडो, खंडो, खेळो, गंगो, गुंडो, गोरो, घारो, चोखो, चिंतो, तुको, दत्तो, दादो, दासो, धोंडो, नागो, नारो, निळो, परसो, बंडो, बाळको, मोरो, रंगो, राघो, विठो, विनो, व्यंको, सालो मालो, सोनो इत्यादी.
 
अशा काही नावांच्या प्रसिद्ध मराठी व्यक्ती : -
ओळ ३३:
* तुकोजी होळकर : इंदूरचे सरदार, बारभाईंपैकी एक.
* [[दत्तो वामन पोतदार]] :
* [[दादोजी कोंडदेव]] : बालशिवाजीचे अध्यापक आणि राज्यकारभारातले गुरू.
* [[दासो दिगंबर देशपांडे]] (१५५१-१६१६) : दासोपंताची पासोडी नामक ग्रंथाचे लेखक.
* दासो दिगंबर (सतरावे शतक) : एक मराठी कवी आणि संताची चरित्रे लिहिणारे लेखक.
Line ४६ ⟶ ४७:
* नारो त्रिंबक (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक मराठी शाहीर
* नारो भिकाजी (रत्‍न?)पारखी ऊर्फ मौनीस्वामी ऊर्फ नारायणेंद्र सरस्वती ऊर्फ मौनीनाथ (१७८४-१८७६): अध्यात्म आणि वेदान्तावर लिहिणारे लेखक-कवी.
* नारो मुजुमदार : जिजाबाईच्या हाताखालचे पुण्याच्या जहागिरीतले एक कारभारी.
* नारोशंकर : आधी इंदूरचे सुभेदार आणि नंतर पेशव्यांचे सरदार. यांनी बांधलेला मालेगावचा भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे, तशीच नाशिकची नारोशंकराची घंटा
* नारो सखाराम (१९व्या शतकाचा पूर्वार्ध) : एक बखरकार.
Line ७८ ⟶ ८०:
* शरीफजी किंवा सरफोजी भोसले : शहाजीचा भाऊ
* सालो मालो : तुकारामाचे प्रतिस्पर्धी प्रवचनकार
* सोनोजीपंत : जिजाबाईच्या हाताखालचे पुण्याच्या जहागिरीतले एक कारभारी.
* [[सोनोपंत दांडेकर]] (१८९६-१९६८) :
* [[विनोबा भावे]] :