"गोविंद राघो खैरनार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १:
'''गोविंद राघो खैरनार''' ऊर्फ '''गो.रा. खैरनार''' हे [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[मुंबई]] महानगरपालिकेचे माजी उपायुक्त आहेत. उपायुक्तपदावर असताना त्यांनी बेकायदेशीर वास्तूंवर, आणि पदपथावरील बेकायदेशीर विक्रेत्यांवर अतिक्रमणाबद्दल घणाघाती कारवाई केली. असे करताना त्यांनी ह्या बेकायदेशीर गोष्टींना उत्तेजन देणाऱ्या तत्कालीन राजकीय नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे ते प्रसिद्धिझोतातराज्यकर्त्यांच्या काळ्या यादीत आले. खैरनारांनी आपल्या ''एकाकी झुंज'' या आत्मचरित्रात या सर्व प्रकरणाचा उहापोहऊहापोह केला आहे.
 
{{लेखनाव}} हे मुंबई महानगर पालिकेचे माजी अधिकारी आहेत.
 
==बाह्य दुवे==
* [http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b99754&lang=marathi रसिक.कॉम ] (मराठी मजकूर)
* [http://timesofindia.indiatimes.com/G-R-Khairnar/articleshow/30881132.cms टाइम्स ऑफ इंडिया ] (इंग्लिश मजकूर)