"मराठी साहित्य महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो निनावी (चर्चा)यांची आवृत्ती 1010714 परतवली.
(चर्चा | योगदान)
ओळ १५:
 
प्रत्यक्षात ते महामंडळाचे पहिले साहित्य संमेलन असतांनाही महाराष्ट्र साहित्य संमेलनाचेच ते नवे रूप असल्यामुळे संमेलनाचा अनुक्रमांक जुन्यावरूनच पुढे असा चालू ठेवण्यात आला आणि पुढील संमेलनांना महामंडळाचे [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन]] असे नाव देण्यात आले. तेच आजवर चालू आहे.
 
नवोदित साहित्य संमेलनाशिवाय मराठी साहित्य परिषदेतर्फे राज्यात राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय अशी बारा साहित्य संमेलने होतात. इ.स.२०१२ पर्यंत झालेली अशी संमेलने :
 
* महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन : गेली पाच वर्षे, खानवडी ‍तालुका पुरंदर(जिल्हा पुणे)
* छत्रपती संभाजी महाराज साहित्य संमेलन, सासवड गेली चार वर्षे.
* ग्रामीण साहित्य संमेलन नगर,
* जिल्हास्तरीय संमेलन नाशिक, सातारा, उस्मानाबाद, श्रीगोंदा, श्रीरामपूर,
* विभागीय साहित्य संमेलन वणी (विदर्भ)
* परिवर्तन साहित्य संमेलन, पलूस
 
==संलग्न संस्था==