"आद्य शंकराचार्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
'''आद्य शंकराचार्य'''किंवा आदि शंकराचार्य ([[मल्याळम भाषा|मल्याळम]]: ആദി ശങ്കരൻ, [[संस्कृत भाषा|संस्कृत]]: आदि शङ्करः ;) ([[इ.स. ७८८]] - [[इ.स. ८२१]]) हे [[अद्वैत वेदान्त|अद्वैत वेदान्तमताचे]] उद्गाते व [[भारत|भारतीय]] तत्त्वज्ञ होते. त्यांनी अणुवादास खोडून काढत अद्वैताचा पुरस्‍कार केला. इ.स.च्या आठव्या शतकात [[हिंदू धर्म|हिंदू धर्मीयांचे]] कन्याकुमारी ते काश्मीर, आणि द्वारका ते जगन्नाथपुरी असे सर्व भारतभर भ्रमण करून, हिंदू धर्माची पुन:स्थापना केली. {{संदर्भ हवा}}. त्यांनी मांडलेला ''शून्यवाद'' सिद्धान्त प्रसिद्ध आहे.
 
शंकराचार्य हे हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य मानले जातात. आद्य शंकराचार्यांनी चार पीठे निर्मून, त्यांवर चार पीठासीन शंकराचार्य नेमून आचार्य परंपरा घालून दिली.
या आदि शंकराचार्यांनी अनेक संस्कृत स्तोत्रे आणि तत्सम काव्ये रचली आहेत, त्यांतली काही अशी :
 
या आदि शंकराचार्यांनी अनेक तत्त्वज्ञानविषयक ओव्या, संस्कृत स्तोत्रे, आणि तत्सम काव्ये रचली आहेत, त्यांतली काही अशी :
 
* शतश्लोकी
* लघुवाक्यवृत्ती
* विवेकचूडामणि
* पंचदशी
** तत्त्वविवेक
** पञ्चमहाभूतविवेक
** पञ्चकोशविवेक
** द्वैतविवेक
** महावाक्यविवेक
** चित्रदीप
** तृप्तिदीप
** कूटस्थदीप.
** ध्यानदीप
** नाटक दीप
** ब्रह्मानन्दे योगानन्द
** ब्रह्मानन्दे आत्मानन्द
** ब्रह्मानन्दे अद्वैतानन्द
** विद्यानन्द
** विषयानन्द
** अष्टोत्तरसहस्रनामावलिः
** तत्त्वविवेकाख्यम्
** पञ्चकोशविवेकः
** द्वैतविवेकः
* शिवानन्दलहरी
 
 
 
 
 
== बाह्य दुवे ==