"माधुरी दीक्षित" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
ओळ १२:
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = [[चित्रपट]]
| राष्ट्रीयत्व = [[मराठा|मराठी]], [[भारतीय लोक|भारतीय]]
| भाषा = [[हिंदी भाषा|हिंदी]] (चित्रपट)<br />मराठी (मातृभाषा)
| कारकीर्द_काळ =
ओळ ३१:
 
== आरंभीचे आयुष्य ==
माधुरी दीक्षित हिचा जन्म मुंबईमध्ये शंकर आणि स्नेहलता दीक्षित या मराठी [[ब्राह्मण]] दांपत्याच्यामातापित्यांच्या घरी झाला. माधुरीने [[डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल]] शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले. नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता. ती तरबेज [[कथक]] नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.
 
== चित्रपट कारकीर्द ==
माधुरीने [[इ.स. १९८४]] साली "[[अबोध (हिंदी चित्रपट)|अबोध]]" या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. "[[दयावानन|दयावान]]" आणि "[[वर्दी (हिंदी चित्रपट)|वर्दी]]" यांसारख्या चित्रपटांमध्ये दुय्यम भूमिका केल्यावर तिला तिचा पहिला मोठा चित्रपट [[तेजाब (हिंदी चित्रपट)|तेजाब]] [[इ.स. १९८८]] साली मिळाला. त्यात तिची प्रमुख भूमिका होती. ह्या चित्रपटाद्वारे तिला बरीच प्रसिद्धी मिळाली; तसेच तिला तिचे पहिले [[फिल्मफेरफिल्मफेअर पुरस्कार|फिल्मफेयरफिल्मफेअर पुरस्कारांचे]] नामांकनदेखील मिळाले. त्यानंतर तिने बऱ्याच हिट चित्रपटांमध्ये कामे केली. "[[राम लखन (हिंदी चित्रपट)|राम लखन]]" ([[इ.स. १९८९]]), "[[परिंदा (हिंदी चित्रपट)|परिंदा]]" ([[इ.स. १९८९]]), "[[त्रिदेव (हिंदी चित्रपट)|त्रिदेव]]" ([[इ.स. १९८९]]), "[[किशन कन्हय्या (हिंदी चित्रपट)|किशन कन्हय्या]]" ([[इ.स. १९९०]]) आणि "[[प्रहार (हिंदी चित्रपट)|प्रहार]]" ([[इ.स. १९९१]]), हे तिचे या काळातील प्रमुख चित्रपट होते. यापैकी बऱ्याच चित्रपटांत [[अनिल कपूर]] तिचा सहकलाकार होता.
 
[[इ.स. १९९०]] मध्ये तिने [[इंद्रकुमार]] याच्या ''[[दिल (हिंदी चित्रपट)|दिल]]'' चित्रपटात [[आमिर खान]] याच्या नायिकेची भूमिका साकारली. त्या वर्षी हा चित्रपट तिकीटखिडकीवरचा सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. या चित्रपटातील अभिनयासाठी माधुरीला तिचा पहिला फिल्मफेयरफिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
दिल चित्रपटाच्या यशानंतर माधुरीच्या हिट चित्रपटांची जणू काही मालिकाच सुरू झाली. "[[साजन]]" ([[इ.स. १९९१]]), "[[बेटा]]" ([[इ.स. १९९२]]),"[[खलनायक]]" ([[इ.स. १९९३]]), "[[हम आप के है कौन]]" ([[इ.स. १९९४]]), " [[राजा (हिंदी चित्रपट)|राजा]]" ([[इ.स. १९९५]]) असे अनेक लोकप्रिय चित्रपट तिने दिले. बेटा चित्रपटामधील अभिनयासाठी तिला तिचा दुसरा फिल्मफेयरफिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
 
"हम आप के है कौन" या चित्रपटाने तर विक्रमी उत्पन्न कमवीत हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करण्याचा उच्चांक गाठला. या चित्रपटाने भारतात ६५ कोटीं रुपयांहून अधिक, तर परदेशांत १५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटातील अभिनयाने तिला तिचा तिसरा फिल्मफेयरफिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. तसेच त्याच वर्षी आलेल्या [[अंजाम (हिंदी चित्रपट)|"अंजाम"]] या सिनेमातील तिच्या भूमिकेसाठीही तिला पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. "अंजाम" चित्रपटामधील अभिनयाबद्दल समीक्षकांकडून तिला प्रशंसा लाभली.
 
[[इ.स. १९९६]] या थोड्याशा अयशस्वी वर्षानंतर माधुरी यश चोप्रांच्या [[इ.स. १९९७]] च्या "[[दिल तो पागल है (हिंदी चित्रपट)|दिल तो पागल है]]" या चित्रपटात "पूजा" ही व्यक्तिरेखा साकारताना दिसली. या चित्रपटाने व्यावसायिक यशासोबतच समीक्षकांची प्रशस्तीही मिळवली. याच वर्षी प्रकाश झा यांच्या "[[मृत्युदंड (हिंदी चित्रपट)|मृत्युदंड]]" या चित्रपटातही तिने अभिनय केला. या चित्रपटाने जिनीव्हा तसेच बँकॉक येथील चित्रपट महोत्सवांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पारितोषिक पटकावले.
[[चित्र:MadhuriDixitDancing.png|thumb|left|माधुरी दीक्षित]]
माधुरी ही गुणी अभिनेत्री तर आहेच, शिवाय एक चांगली नर्तकी म्हणूनदेखील प्रसिद्ध आहे. ''एक दो तीन'' (तेजाब), ''हम को आज कल है'' (सैलाब), ''बडा दुख दिन्हा'' (राम लखन), ''धक धक'' (बेटा), ''चने के खेतमे '' (अंजाम), ''दीदी तेरा देवर दीवाना'' (हम आपके है कौन ), ''चोली के पीछे'' (खलनायक ), ''अखिया मिलाऊ'' (राजा), ''मेरा पिया घर आया'' (याराना), ''के सेरा सेरा '' (पुकार), ''मार डाला'' (देवदास) या गाण्यांमधील तिच्यातिने नृत्याचीकेलेल्या नृत्यांची प्रशंसा झाली.
 
== व्यक्तिगत आयुष्य ==
१७ ऑक्टोबर, [[इ.स. १९९९]] रोजी माधुरी दीक्षित डॉ. [[श्रीराम माधव नेने]] यांच्याशी विवाहबद्ध झाली. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत. जवळ जवळ १२ वर्षे अमेरिकेमध्ये राहिल्यानंतर माधुरी आपल्या कुटुंबासमवेत ऑक्टो. २०११ मध्ये२०११मध्ये मुंबई मध्ये परत आली. <ref>{{cite news|title=Finally! Madhuri Dixit is back in India|url=http://www.hindustantimes.com/Finally-Madhuri-Dixit-is-back-in-India/Article1-754969.aspx|accessdate=10 October 2011|newspaper=[[Hindustan Times]]}}</ref>
 
== पुरस्कार ==
=== मिळालेले फिल्म फेअर पुरस्कार ===
 
{{col start}} {{col 2}}
* १९८९१९९१: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Tezaabदिल]]''
'''जीत'''
* १९९११९९३: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[दिलबेटा (हिंदी चित्रपट)|बेटा]]''
* १९९३१९९५: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[बेटाहम (हिंदीआपके चित्रपट)|बेटाहै कौन...!]]''
* १९९५१९९८: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[हमदिल आपकेतो हैपागल कौन...!है]]''
* २००३: [[Filmfare Best Supporting Actress Award]] for ''[[Devdasदेवदास (2002२००२मधील filmचित्रपट)|Devdasदेवदास]]''
* १९९८: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[दिल तो पागल है]]''
* २००३: [[Filmfare Best Supporting Actress Award]] for ''[[Devdas (2002 film)|Devdas]]''
* २०११: [[Filmfare Special Award]] for completing 25 years in the Indian film industry
{{col 2}}
'''Nominated'''
* १९८९: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Tezaab]]''
* १९९०: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Prem Pratigyaa]]''
* १९९२: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Saajan]]''
* १९९४: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Khalnayak]]''
* १९९५: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Anjaam]]''
* १९९६: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Raja (1995 film)|Raja]]''
* १९९६: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Yaraana (1995 film)|Yaraana]]''
* २००१: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Pukar (2000 film)|Pukar]]''
* २००२: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Lajja (film)|Lajja]]''
* २००८: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Aaja Nachle]]''
{{col end}}
 
=== स्टार स्क्रीन पुरस्कार ===
{{col start}} {{col 2}}
'''Won'''
* १९९४: [[स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Hum Aapke Hain Kaun...!]]''
* १९९५: [[स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Raja (1995 film)|Raja]]''
* १९९७: [[स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Mrityudand]]''
* २००२: [[Star Screen Award Best Supporting Actress]] for ''[[Devdas (2002 film)|Devdas]]''
{{col 2}}
'''Nominated'''
* २०००: [[स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] चित्रपट ''[[Pukar]]''
{{col end}}
 
'''मिळालेली नामांकने'''
=== झी सीने पुरस्कार ===
* १९९२१९८९: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Saajanतेज़ाब]]''
{{col start}} {{col 2}}
* १९९६१९९०: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Raja (1995 film)|Rajaप्रेमप्रतिज्ञा]]''
'''Won'''
* १९९८१९९२: [[झीफिल्म सीनेफेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Dil To Pagal Haiसाजन]]''
* १९९४: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Khalnayakखलनायक]]''
* २००२: [[Zee Cine Award for Best Actor in a Supporting Role - Female]] for ''[[Lajja (film)|Lajja]]''
* १९९०१९९५: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Prem Pratigyaaअंजाम]]''
{{col 2}}
* १९९६: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Yaraanaराजा (1995१९९५मधील filmचित्रपट)|Yaraanaराजा]]''
'''Nominated'''
* २०००१९९६: [[झीफिल्म सीनेफेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Pukarयाराना(१९९५मधील चित्रपट)|याराना]]''
* २००३२००१: [[झीफिल्म सीनेफेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Devdasपुकार (2002)२०००मधील filmचित्रपट)|Devdasपुकार]]''
* २००१२००२: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Pukarलज्जा (2000 filmचित्रपट)|Pukarलज्जा]]''
{{col end}}
* १९९५२००८: [[फिल्म फेअर पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]]- चित्रपट ''[[Anjaamआजा नच ले]]''
 
 
=== मिळालेले स्टार स्क्रीन पुरस्कार ===
 
* १९९४: [[स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Humहम Aapkeआपके Hainहैं Kaun...!कौन]]''
* १९९७१९९५: [[स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Mrityudandराजा (१९९५मधील चित्रपट))|राजा]]''
* १९९५१९९७: [[स्टार स्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Raja (1995 film)|Rajaमृत्य़ुदंड]]''
* २००२: ''[[देवदास (२००२मधील चित्रपट)|देवदास]]'' मधील भूमिकेसाठी [[स्टार स्क्रीन]]कडून उत्कृष्ट सहकलाकारासाठीचे पारितोषिक
 
'''मिळालेली नामांकने'''
* २००८२०००: [[फिल्मस्टार फेअरस्क्रीन पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Aaja Nachleपुकार]]''
 
 
=== मिळालेले झी सीनेसिने पुरस्कार ===
 
* २०००१९९८: [[स्टारझी स्क्रीनसीने पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Pukarदिल तोपागल हैi]]''
* २००२: [[झी सिने उत्कृष्ट स्त्री सहकलाकार पुरस्कार]] - चित्रपट ''[[लज्जा (चित्रपट)|लज्जा]]''
 
 
'''मिळालेली नामांकने'''
* २००२२०००: [[फिल्मझी फेअरसीने पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Lajja (film)|Lajjaपुकार]]''
* १९९८२००३: [[फिल्मझी फेअरसीने पुरस्कार - उत्कृष्ठउत्कृष्ट अभिनेत्री]] - चित्रपट ''[[दिलदेवदास तो(चित्रपट पागल है२००२)|देवदास]]''
 
 
=== आयफा पुरस्कार ===
'''Nominated'''
* २००१: [[आयफा पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] - चित्रपट ''[[Pukarपुकारr]]''
* २००३: [[आयफा पुरस्कार - उत्कृष्ठ अभिनेत्री]] - चित्रपट '' [[Devdasदेवदास (2002चित्रपट film२००२)|Devdasदेवदास]] ''
 
=== Stardust Awards ===