"मराठा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: '''मराठा साहित्य संमेलन''' हे, राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन किं...
(काही फरक नाही)

२३:०३, १० जुलै २०१२ ची आवृत्ती

मराठा साहित्य संमेलन हे, राज्यस्तरीय मराठा साहित्य संमेलन किंवा अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलन या नावांनीही भरते. मराठा सेवा संघ ही संस्था ही अधिवेशने भरवते. आतपर्यंत ८ अधिवेशने झाली आहेत आणि ९वे अधिवेशन चंद्रपूरला २६-२८ ऑक्टोबर २०१२ या तारखांना होणार आहे.

या पूर्वीची मराठा साहित्य संमेलने

  • १ले :
  • २रे :
  • ३रे:
  • ४थे : संमेलनाध्यक्ष डॉ.साहेब खंदारे
  • ५वे : नागपूर, २३-५-२००९, संमेलनाध्यक्ष सुधाकर गायधनी
  • ६वे : जळगाव, ३१ऑक्टोबर ते २नोव्हेंबर २००९, संमेलनाध्यक्ष प्रा.जैमिनी कडू
  • ७वे :सांगली, १३-११-२०१०, संमेलनाध्यक्ष डॉ.प्रतिमा इंगोले
  • ८वे :
  • ९वे :चंद्रपूर(प्रस्तावित), २६-२८ ऑक्टोबर २०१२, संमेलनाध्यक्ष बाबा भांड



पहा : मराठी साहित्य संमेलने