"नारायण कुलकर्णी कवठेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: कवी नारायण कुळकर्णी-कवठेकर. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळ...
(काही फरक नाही)

२२:०५, ७ जुलै २०१२ ची आवृत्ती

कवी नारायण कुळकर्णी-कवठेकर. हे विदर्भातले आघाडीचे कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचे ‘हे माझ्या गावताच्या पात्या'(१९८२) आणि ‘मागील पानावरून सुरू'(१९९७) हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झाले असून ‘कविता दशकाची ' या काव्यसंग्रहात त्यांच्या दहा कवितांचा समावेश करण्यात आला आहे. ‘युगवाणी' चे संपादक म्हणूनही त्यांनी दीर्घकाळ काम बघितले आहे.

कवी नारायण कुलकर्णी कवठेकर हे वाशीम येथे भरलेल्या ६१व्या विदर्भ साहित्य संघाचे संमेलनाधक्ष होते.