"विदर्भ साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: ==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''== * १९४८साली : गोंदिया ...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ही साहित्य संमेलने विदर्भ साहित्य संघ(नागपूर) भरवतो. या संघाच्या गावोगावी शाखा आहेत. त्यांची गोंडवण(जिल्हा चंद्रपूर) येथील शाखा १९५४साली स्थापन झाली.
 
==आतापर्यंत झालेली '''विदर्भ साहित्य संमेलने'''==
* १९४८साली : गोंदिया
* २१वे : १९५८;तळोधी बाळापूर(चंद्रपूर जिल्हा), संमेलनाध्यक्ष यादव मुकुंद पाठक
* २५वे : २६-१२-१९६४, उद्‌घाटक यशवंतराव चव्हाण
* १९५७साली : गोंदिया
* डिसेंबर १९६१; वाशीम; संमेलनाध्यक्ष बाळशास्त्री हरदास
* २७वे : वर्धा
* ३६वे: अहेरी(जिल्हा गडचिरोली) : संमेलनाध्यक्ष गीता साने
* गडचिरोली; संमेलनाध्यक्ष सुरेश भट
* धानोरा(जिल्हा गडचिरोली); संमेलनाध्यक्ष बाबाराव मुसळे
* २००३साली : लाखनी (भंडारा जिल्हा)
* ५९वे चंद्रपूर; ४ते६ डिसेंबर २००९; संमेलनाध्यक्ष चंद्रशेखर धर्माधिकारी
* ६०वे : वर्धा; २८-३० जानेवारी २०११; संमेलनाध्यक्ष ज्योती लांजेकर
* ६१वे : वाशीम; २३-२५ डिसेंबर २०११;संमेलनाध्यक्ष [[कवी नारायण कुलकर्णी कवठेकर]]
* ६२वे : गोंदिया; डिसेंबर २०१२(प्रस्तावित)